Pune Crime News | बायका, पोरांची विक्री करुन पैसे परत कर ! डॉक्टरी व्यवसायाबरोबर विनापरवाना सावकारी…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Pune Crime News | व्यवसाय वाढीसाठी त्याने ४ टक्के व्याजाने पैसे घेतले. मालासाठी इंदोरच्या व्यापाराला पैसे दिले. पण, लॉकडाऊनमुळे तो स्वत: इंदोरला अडकून पडला तर त्या व्यापार्याने मालच पाठविला नाही. ज्यांना माल…