Browsing Tag

monsoon

मान्सून अंदमानात दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मान्सूनची आतूरतेने वाट पाहणाऱ्या राज्यासह देशासाठी एक आनंदाची आणि उत्साह निर्माण करणारी बातमी आहे. नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून आज अंदमानात दाखल झाला असून वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे तसेच…

खुशखबर !अल निनोचा प्रभाव कमी, लवकरच बरसणार पावसाच्या सरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दुष्काळाचे चटके बसणाऱ्या आम जनतेला आता उन्हापासून थोडा दिलासा मिळणार आहे. कारण लवकरच देशभरात पाऊस हजेरी लावणार आहे. असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. अल निनोचा प्रभाव कमी झाल्याची माहिती…

शेतकरी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा ; हवामान खात्याने वर्तवला पावसाचा अंदाज 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पावसाची वाट जेवढ्या आतूरतेने शेतकरी पाहत असतो, तितक्याच आतूरतेने हवामान खात्याकडून वर्तवण्यात येणाऱ्या अंदाजाची वाट पाहिली जाते. भारतीय हवामान खात्याने आज शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे.…

यंदा मान्सूनच्या सरी कमी बरसणार : स्कायमेट अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - यंदाचा मान्सून सरासरी पेक्षा कमी बरसणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याच्या हवामानाच्या प्रतिमानाच्या आधारे यंदा अल निनोचा प्रभावमुळे कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा अल निनोचा…

पुण्यात सरासरीहून सर्वात जास्त २० टक्के पावसाची नोंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनसध्या महाराष्ट्रात सरासरीपेक्षा तीन टक्के अधिक पाऊस नोंदला गेला आहे. राज्यात आतापर्यंत पुण्यात सरासरीहून सर्वात जास्त २० टक्के पाऊस नोंदला गेला आहे. ठाण्यात १६ टक्के तर, पालघरमध्ये १२ टक्के पाऊस अधिक झाला. मुंबई…

हवामान खात्याविरोधात ४२० चा गुन्हा दाखल करा

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन जून, जुलै गेला आता आॅगस्ट उजाडला तरी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडत नाही. खते, बी, बियाणे आणि औषधी कंपन्यांना फायदा पोहोचविण्यासाठी हवामान खात्याने राज्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमााणात पाऊस…

पावसामुळे विधिमंडळातील वीज गेल्याने पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस पाण्यात : नीलम गोऱ्हे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमुंबईमध्ये पावसाचे पाणी तुंबते त्यामुळे अधिवेशनाच्या कामकाजामध्ये व्यत्यय येतो, म्हणून यंदाचे २०१८ चे पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूरला घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र आज दि. ६ जुलै रोजी नागपूरमध्ये…

बळीराजाला पेरणीसाठी आठ दिवस वाट पाहावी लागणार 

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनमान्सून दाखल होऊन आठ दिवस उलटले मात्र त्यांनतर पावसाने उसंत घेतली आहे. राज्यात चांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर वाट पाहावी लागेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या पुणे विभागाने व्यक्त केला आहे. काही भागात पाऊस…

राज्यात येत्या २४ तासात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनयेत्या 24 तासात राज्यभरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. दोन दिवस झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे राज्यभर हजेरी लावली आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात…

केरळात मान्सून दाखल

मुंबई : वृत्तसंस्थापावसाच्या आगमनाची वाट सर्वच जण पाहत आहेत. आता सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून केरळात दाखल झाल्याची माहिती स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने दिली आहे.दरवर्षी एक जूनला केरळाला धडकणार मान्सून , यंदा दोन ते तीन…