PM Kisan Samman Nidhi Yojana | PM किसान योजनेचा 11 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार;…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - PM Kisan Samman Nidhi Yojana | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) राबवली जात आहे. या योजने अंतर्गत…