Browsing Tag

mother

अभिनेता हृतिक रोशन पेक्षाही त्याची ६४ वर्षाची आई फिटनेस ‘सजग’ ; पहा फोटो, व्हिडिओ

पोलिसनामा ऑनलाईन - बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आपल्या फिटनेससाठी ओळखला जातो. फिटनेससाठी सजग मानल्या जाणाऱ्या अक्टर्समध्ये त्याचे नाव घेतले जाते. काहीही झाले तरी तो आपले जिममधील वर्कआउट कधीही चुकवत नाही. रोशन कुटुंबातील केवळ हृतिकच नाही तर…

धक्कादायक ! १० वर्षाच्या मुलीचा खून करुन आईची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कॅन्सरच्या आजाराला कंटाळून आईने १० वर्षाच्या मुलीला विष पाजून तिचा खुन केला. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सुरेखा नवनाथ जाधव असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. साक्षी नवनाथ जाधव (वय…

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून मुलाकडून डोक्यात कुऱ्हाडीने वार करून आईचा खून

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - चारित्र्याच्या संशयावरून मुलानेच जन्मदात्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव शहरातील दुध डेअरी भागातील नालंदा हायस्कूलजवळील सोमवारी रात्री उघडकिस आला आहे. याप्रकरणी…

ईशा देओल दुसऱ्यांदा आई बनली

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - ईशा देओल दुसऱ्यांदा आई बनली आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. ईशा हेमा मालिनी आणि धर्मेंद्रची मोठी मुलगी आहे. ईशाने ही खुशखबर सोशल मीडियावर शेयर केली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेयर करून…

दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, कठुआ प्रकरणातील पीडितेच्या आईची मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम - कठुआ सामुहिक बलात्कार प्रकरणी 7 मधील 6  आरोपींनी दोषी ठरवण्यात आले आहे. आता त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. त्याचा निर्णय दुपारी येईल, परंतू त्याआधीच पीडितेच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी…

मोठया वयाच्या मुलाशी जबरदस्तीने लग्‍न लावण्याचा प्रयत्न ; मुलीच्या तक्रारीवरून आईसह मामाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दौंड तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा बळजबरीने विवाह करणाऱ्या आई, मामासह नवरदेवाला अटक केली आहे. दरम्यान, अल्पवयीन नववधुने जेजुरीतून पळ काढून स्वत:ची सुटका करून घेतली व पोलीस ठाणे गाठले. तिच्या…

वडिलांनी तर ‘वेल्लूर’ पर्यंत पण नाही फिरवले ; आईने असे म्हटल्यावर मुलाने असे काही केले…

भागलपुर : वृत्तसंस्था - अनेक मुलं आपल्या वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत तर एकीकडे काही मुले आपल्या आईवडिलांना वृद्धश्रमात ठेवत असतात, मात्र कर्नाटक मधील एका मुलाने आपल्या कृत्याने सर्वांना त्याचा आदर्श घेण्यास भाग पाडले आहे. त्याने…

माता न तू वैरिणी ! ३ री मुलगीच झाली, १० दिवसांच्या चिमुकलीचा आईनेच गळा दाबून केला खून

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - एकीकडे बेटी बचाओ चा नारा शासन देत असले तर स्त्रीभ्रूण हत्या थांबत नाहीत. बेटी बचाओसाठी समाजात जनजागृती सुरु आहे. तरीही मुलाचा अट्टाहास अजूनही समाजात शिल्लक आहे. नाशिक जिल्ह्यात खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तिसरी…

‘या’ वयात आई झाल्यास मुलं जन्मतात ‘हुशार’ ; रिसर्चमधून खुलासा

मुंबई : वृत्तसंस्था - प्रत्येक स्त्रीला आई होण्याची आस असते. तिच्या आयुष्याचे सार्थक आई होण्यातच आहे अशी तिची कल्पना असते. मात्र आई होण्याचं योग्य वय असतं. लग्न झाल्यानंतर काहीजण फॅमीली प्लॅनिंग करतात. परंतु वयाचा विचार कुणी करताना दिसत…

प्रेमसंबंधातून झालेल्या ‘चिमुकली’ला साई दरबारी सोडून केला ‘पोबारा’ ;…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - दोन दिवसापूर्वी सहा महिन्याच्या मुलीला साई दरबारी सोडून गेलेली तिची आई मातृप्रेमापोटी पुन्हा तिला बघायला साई दरबारी परत आली. मात्र तिने मुलीला नेण्यास नकार दिला आहे. प्रेमसंबंधातून ही मुलगी झाल्याने आईने नेण्यास…