Browsing Tag

motor

30 इंच पाऊस होऊनही लासलगावकर तहानलेलेच

लासलगाव - लासलगाव शहराला पाणीपुरवठा करणारी सोळा गाव पाणीयोजना पुन्हा नादुरुस्त झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून लासलगाव करांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे लासलगाव शहर व परिसरामध्ये आत्तापर्यंत तीस इंच पाऊस होऊन देखील लासलगाव करांना…

सावधान ! वाहतूक नियमांचा दंड न भरल्यास आता विमा रक्‍कमेतून होणार ‘वसुली’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या देशात मोटर वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतूक नियम कठोर करण्यात आले आहे, आणि हे नियम मोडणाऱ्यांना भरमसाठ दंड सोसावा लागत आहे. अनेकदा गाडीच्या किंमतीपेक्षा अधिक दंड भरावा लागल्याच्या घटना आहे. त्यामुळे वाहन…

मोटारीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापुरात एका तरुणाचा मोटारीने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. तो विक्रमनगर येथे पेंटर म्हणून काम करीत होता. रमजान राजू इनामदार (वय 21, रा. सिद्धेश्‍वर शाळेजवळ) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना उचगाव बायपासवर…

गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर रात्रीत गायब 

शिरवळ (सातारा) : पोलीसनामा ऑनलाईनमौल्यवान वस्तू, वाहन इत्यादी चोरीला गेल्याचे ऐकले असेल. पण सध्या कुठे गाव चोरीला जातेय तर कुठे विहीर... पण सातारा जिल्ह्यात खरोखरीच एक विहीर रात्रीत गायब झाली आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा…

पिंपरीत मोटारीचा अपघात १ ठार; एक गंभीर

पोलीसनामा पिंपरी-चिंचवड च्या मोरवाडी येथील ग्रेड सेपरेटर मध्ये मोटारीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.शुभम जाधव वय-२० अस अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे,तर ऋषिकेश पवार अस जखमी झालेल्या तरुणाचे नाव…

प्रियांका दडस यांची सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी निवड

बारामती: पोलीसनामा आॅनलाईनमाळेगाव बु. (ता. बारामती) येथील शेतकरी कुटूंबातील प्रियांका आबासाहेब दडस यांची सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली…