…म्हणून तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढतेय
पोलीसनामा ऑनलाइन - देशात तोंडाच्या कॅन्सरच्या रूग्णांचे प्रमाण अधिक आहे. तोंडाचा कॅन्सर हा देशभरातील दुसरा प्रामुख्याने दिसून येणारा कॅन्सर आहे. ५० टक्के पुरुषांमध्ये दिसून येणारा तोंडाचा कॅन्सर हा तंबाखूमुळे होतो. तर महिलांमध्ये हे प्रमाण…