‘त्या’ सुसाइड नोटवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपणार?
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अपक्ष खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या प्रकरणात गृह खात्याकडून वेगाने तपास होत नसल्याची तक्रार काँग्रेसकडून करण्यात येत…