‘मी फोनचा CDR मिळवला, माझी खुशाल चौकशी करा’; फडणवीसांचे ठाकरे सरकारला ‘ओपन…
मुंबई :- मनसुख हिरेन प्रकरणावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी या प्रकरणाचा…