home page top 1
Browsing Tag

MP Rahul Gandhi

लढण्यापूर्वीच काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांनी सोडलं मैदान ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून देशासह राज्यातही काही उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. मात्र महाराष्ट्रात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या संजय निरुपम, अशोक चव्हाण आणि राजिव सातव यांच्या नावाचा उल्लेख मात्र केला…

‘त्या’ केसमध्ये राहुल गांधींना क्लीन चिट

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तामिळनाडू येथे विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद हे आचारसंहितेचे उल्लंघन नाही असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे. याबाबत तामिळनाडूचे मुख्य निवडणूक आयुक्त सत्यव्रत साहू यांनी…

युतीवर नाराज शिवसेना आमदाराचा राजीनामा खिशातून बाहेर, काँग्रेसच्या वाटेवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातच राजकीय पक्षांमध्ये खलबत सुरु आहेत. निवडणुका तोंडावर असताना बंडखोरांचे पक्षांतर सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधून दिग्गज मंडळी भाजपात प्रवेश करीत असतानाच आता…

पीएमओ ऑफिस नव्हे हे तर प्रचार मंत्र्यांचे ऑफिस : राहूल गांधींची टिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आगामी लोकसभा निवडणूकीसाठी पीएमओ ऑफिस हे ऑफिस न राहता ते आता प्रचार मंत्र्यांचे ऑफिस झाले आहेत, अशी टिका कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी मणिपूर राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी…

स्मृती इराणींच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारच्या काळात ना खायाल अन्न आहे ना रोजगार आहे . मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचाही बट्ट्याबोळ केला आहे . असे म्हणत कांग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी मोदींवर निशाणा साधत बोचरी टीका केली आहे. केंद्रीय…

‘काँग्रेसने मला माझी जागा दाखवली’ : नवज्योतसिंग सिद्धू 

चंदीगढ : वृत्तसंस्था - काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना राहुल गांधींच्या रॅलीमध्ये बोलण्यापासून रोखण्यात आले. पंजाबमधील माेगा येथील राहुल गांधी यांच्या रॅलीमध्ये सिद्धू यांना रोखण्यात आले त्यानंतर ते नाराज झाले.…

राहुल गांधींचा भारतीय हवाई दलापेक्षा पाकिस्तानवर अधिक विश्वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल लढाऊ विमनासंदर्भात भाजपवर केलेल्या टीकेला भाजपने उत्तर दिले आहे . राफेल मुद्द्यावर राहुल गांधी साफ खोटं बोलत आहेत . त्यांचा ना हवाई दलावर विश्वास , आहे ना सर्वोच्च…

राहुल गांधींच्या रोड शोमध्ये आगीचा भडका

जबलपूर : वृत्तसंस्था काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जबलपूरमधील रोड शो दरम्यान गॅसच्या फुग्यांमुळे आगीचा भडका उडाला. सुदैवाने आग न भडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. राहुल गांधींसह सर्व जण सुखरुप आहेत. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला…

‘मेरा पीएम चोर है’ सोशल मिडियावर टोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या विधानामुळे फ्रान्ससह भारतातही खळबळ माजली आहे. राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन पुन्हा एकदा देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. राहुल गांधी यांच्या पत्रकार…

मोदींच्या स्वच्छ भारतात हाताने मैला काढावा लागतो : राहूल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ भारत योजना म्हणजे निव्वळ घोषणाबाजी आहे. हजारोंच्या संख्येने हाताने मैला साफ करणाऱ्या सफाई कामगारांकडे मोदी सरकार सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल…