Browsing Tag

MP Raju Shetty

राजू शेट्टी म्हणजे उसाला लागलेला कोल्हा ; सदाभाऊची विखारी टीका

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - राजू शेट्टी म्हणजे उसाला लागलेला कोल्हा आहे. या कोल्ह्याला हाकलून लावायचे आहे. हा कोल्हा कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून नव्हे तर मांडीवरच जाऊन बसला आहे, अशा शब्दात राजू शेट्टींचे एकेकाळचे सहकारी सदाभाऊ खोत…

राजू शेट्टींना ‘नायक’ बनवण्यासाठी ‘खलनायक’ प्रकाश राज करणार प्रचार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी जोर लावत आहे. काही उमेदवारांच्या प्रचारासाठी बॉलिवूडचे कलाकारही सहभाग घेताना दिसत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे हातकणंगले…

एक रुपया कमी द्या, पण ‘बॅट’ला मतदान करा ; शेतकऱ्याचे भावनिक आवाहन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - अगामी लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. प्रचार सभांना वेग आला आहे. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हातकणंगले लोकसभा मतदार संघातून खासदार राजु शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे…

ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल राजू शेट्टींची दिलगिरी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - सैन्यात आपली पोरं जातात. देशपांडे, कुलकर्णींची पोरं सैन्यात जात नाही असं वादग्रस्त विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काल केलं होतं. त्यानंतर आता राजू शेट्टी यांनी दिलगिरी व्यक्त…

चंद्रकांत पाटील २ नंबरचे धंदे करणारे मंत्री ; राजू शेट्टींचा घणाघाती आरोप

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - चंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे, अवैध धंदे करणारे भाजपचे मंत्री आहेत. त्यांनी कोणाकडून किती घेतले. हे मी सिद्ध करतो. असा घणाघाती आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यासोबतच चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौकात…

शेतकऱ्यांचा तळतळाट या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही : राजू शेट्टी

कराड : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे सातारा जिल्ह्यातील कराड येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. कराड येथे आज आघाडीची…

लोकसभा निवडणूक : माढ्यातून शरद पवारांच्या विरोधात राजू शेट्टी रिंगणात ?

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी, असा एकमुखी ठराव माढ्यातील स्वाभिमानीच्या मेळाव्यात संमत करण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी…

सहकार मंत्र्यांची लुटारू साखर कारखानदारांना साथ : खा. राजू शेट्टी

सातारा : पोलीसनामा आॅनलाईन - साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांचे कोट्यवधी रुपये येणे बाकी आहे. पैसे देण्याची जबाबदारी या सरकारची असून देखील हे सरकार व त्यांचे मंत्री कारखानदारांना पाठीशी घालत आहेत. कारखान्याचे लिलाव करून पैसे शेतकऱ्यांना…

भाजपविरोधात एकच महाआघाडी हवी : खासदार राजू शेट्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्षसंघटनांनी एकत्र यायला हवे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका असून, तिसरी आघाडी नव्हे तर भाजपच्या विरोधात एकच महाआघाडी सर्व पक्षांनी एकत्र येऊन निर्माण होणे…

राज्य सरकार संभाजी भिडेंसह ४१ राजकीय नेत्यांवर ‘मेहरबान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनफौजदारी प्रक्रिया दंड संहितेच्या कलम 321 नुसार राज्य सरकारला अधिकार आहे की काही साधारण केसेसमध्ये दाखल गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात. राज्य शासनाने संभाजी भिडेंसह अनेक भाजप आमदारांवरील गंभीर गुन्हे मागे घेण्याचा…