Browsing Tag

mp shashi tharoor

मंदिरात तुला करताना मंत्री पडले ; डोक्याला ११ टाके

तिरुवअनंतपुरम : वृत्तसंस्था - माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर आज एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी पूजेच्या विधीदरम्यान तुला करताना त्यांचा तोल जाऊन ते खाली पडली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्या…