home page top 1
Browsing Tag

MP Supriya Sule

खा.सुप्रिया सुळेंच्या विचारांची माणसे रमेश थोरतांना चालेना, राष्ट्रवादी किसान सेलच्या…

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - खा. सुप्रिया सुळेंच्या विचारांची माणसे रमेश थोरतांना चालत नसल्याचा आरोप करून पुणेजिल्हा राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष माऊली शेळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि…

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध ! ‘हे’ ठरले महत्वाचे मुद्दे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचा संयुक्त जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. नुकतीच मुंबईत पत्रकार परिषद घेत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमाला…

पुरंदरमधून आघाडी कडून संजय जगताप यांना उमेदवारी जाहीर

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - पुरंदर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून पुणे जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय चंदुकाका जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली असून अखेर पुरंदर विधानसभा…

खा. सुप्रिया सुळेंशी गैरवर्तन करणारा टॅक्सी चालक ‘गोत्यात’, पोलिसांकडून अटक

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना काल एका मुजोर टॅक्सी चालकाच्या अरेरावीला सामोरे जावे लागले. सुळे या काल देवगिरी एक्सप्रेसने प्रवास करत होत्या कुलजीतसिंह मल्होत्रा नावाचा टॅक्सी चालक प्रवाशांसोबत हुज्जत…

मुख्यमंत्री फडणवीस आणि सुप्रिया सुळे यांच्यातील ‘वॉशिंग’ पावडरच्या वादात दानवेंची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरु असलेल्या वादात आता भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उडी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

छगन भुजबळांच्या पक्षांतराच्या चर्चांवर खा. सुप्रिया सुळे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे जोरदार वारे वाहत आहे. अशातच छगन भुजबळ हे लवकरच शिवसेनेत घरवापसी करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांवर सुप्रिया सुळेंची आपलं मत मांडत…

खा. सुप्रिया सुळेंचं सरकारला खुलं ‘आव्हान’ ! ‘मला ED किंवा CBI ची नोटीस बजावून…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या सुरु असलेल्या संवाद दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सातत्याने जनतेशी आणि पत्रकारांशी संवाद साधत आहेत. मागील काही दिवसांपासून त्या सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करत…

..’हा’ रिजेक्ट माल जनता कसा स्विकारेल : खा. सुप्रिया सुळे यांचा सवाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - २०१४ मध्ये रिजेक्ट केलेला माल सत्ताधारी नवीन पॅकिंगमधून २०१९ मध्ये बाजारात आणत आहेत. हा रिजेक्टेड माल जनता कसा स्विकारेल, असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.निलेश लंके यांच्या १८ दिवसापासुन सुरू…

तुमच्याकडे कोणती वॉशिंग पावडर आहे ? सुप्रिया सुळे यांचा भाजपाला सवाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - आमच्याकडे असल्यावर ज्यांच्यावर आरोप केले जातात, तेच त्यांच्याकडे गेले तर ते शुद्ध होतात. त्यांच्याकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे की त्यातून माणसे एकदम स्वच्छ धुतल्या तांदळासारखी होतात, असा सवाल राष्ट्रवादीच्या…

कुरकुंभ MIDC : अधिकाऱ्यांनी कागदावर काम दाखवण्यापेक्षा जागेवर जाऊन पाहणी करावी : आ. राहुल कुल

दौंड : पोलीसनामा ऑलाइन (अब्बास शेख) - अधिकाऱ्यांनी कागदावर काम दाखवण्यापेक्षा प्रत्यक्षात कुरकुंभ एमआयडीसी मध्ये जागेवर जाऊन पाहणी करावी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच सुरक्षा संबंधी विविध उपाय योजनांसंबंधी कार्यवाही करावी अशी सूचना दौंड…