Browsing Tag

Mula Mutha river

Pune News | ‘ती’ची करून कहाणी ! पुण्यात वणवण फिरून काम न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न;…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  Pune News | नवऱ्यासोबत भांडण झाल्याने तिने कर्नाटकातून थेट पुणे गाठले, पुण्यात आल्यावर पोटाची खळगी भरण्यासाठी तीन दिवस वणवण फिरून काम मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटी निराशा झाल्याने मुळा - मुठा नदीमध्ये (mula…

Jica-Pune Corporation | ‘जायका’ कंपनीच्या सहकार्यातून राबविण्यात येणार्‍या मुळा- मुठा नदी प्रदुषण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Jica-Pune Corporation | राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत मुळा- मुठा नदीचे (mula mutha river) प्रदुषण नियंत्रण करण्यासाठी जायका कंपनीच्या (Jica-Pune Corporation) मदतीने राबविण्यात येणार्‍या प्रकल्पाच्या वाढीव…

Pune Rains | पुण्यातील पुराचा धोका टळला ! मुठा नदीतील विसर्ग 18 हजाराहून 4 हजारावर आला (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Rains |  पानशेत, (Panshet) वरसगाव, (Varasgaon) खडकवासला (Khadakwasla) टेमघर धरण परिसरात गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून रात्री १८ हजार क्युसेक इतका विसर्ग मुठा नदीत (Mula Mutha River)…

Pune : नदी सुधार प्रकल्पाचे सुधारीत एस्टीमेट, अंदाजपत्रकामध्ये आर्थिक तरतूद करण्याचा प्रस्ताव…

पुणे : बहुचर्चित मुळा- मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी जपानस्थित जायका कंपनीच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाअंतर्गत मलवाहीन्या आणि ११ ठिकाणी एसटीपी प्लांट बांधणे तसेच १५ वर्षे या प्रकल्पाचा मेन्टेनन्स करण्याचे…

मुळा-मुठा नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यास नागरीकांचे सहकार्य महत्वाचे : उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे

मुंबई :  पुणे येथील मुळा-मुठा नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्था, पर्यावरण प्रेमी आणि शासकीय यंत्रणा काम करीत आहेत. परंतु नागरिकांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी सांगितले.पुणे…

मुळा-मुठा झाली निर्मळ ‘गंगा’ ! आता तरी कचरा टाकणे बंद करा, प्राणीमित्रांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणू रोखण्यासाठी मागिल तीन महिन्यापासून देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदीमध्ये जलपर्णी, थर्माकोल, प्लास्टिक, केमिकल, रसायनमिश्रीत व इतर कुठलाही कचऱ्याचा तवंग नदीतील पाण्यावर दिसत नाही. त्यामुळे…

कोलवडीत झाले बिबट्याचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - कोलवडी (ता. हवेली) येथील मुळा मुठा नदीच्या काठावर शितोळेवस्ती येथे आज बिबट्या दिसल्याने या परिसरातील शेतकरी वर्गात मोठे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.पूर्व हवेलीतील मुळा मुठा नदीच्या परिसरात गेल्या…

मुळा – मुठा नदी सुधार अधांतरी, वाढीव दराच्या निविदा मंजुरीसाठी केंद्राचा अट्टाहास !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आंतर राष्ट्रीय पातळीवर आर्थिक निधी मिळवण्याकरिता पत टिकवून ठेवण्यासाठी नदी सुधार योजनेच्या वाढीव दराने आलेल्या निविदा मंजूर कराव्यात, असा आग्रह राष्ट्रीय नदी सुधार संचालनालयाने ( एनआरसीडी) धरला आहे. विशेष असे की या…

मांजरी बुद्रुक ते मांजरी खुर्द या मार्गातील मुळा मुठा नदीवरील पुलाच्या कामाला मंजुरी

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईनमांजरी  बुद्रुक ते मांजरी खुर्द या रस्त्यावरील मुळा मुठा नदीवर असलेल्या बंधाऱ्यावरून वाहतूक होत आहे. परंतु पावसाळ्यामध्ये सदर बंधाऱ्यावर पाणी येत असल्याने या रस्त्यावरून वाहतूक बंद होत होती. आमदार योगेश टिळेकर…

केंद्राच्या जलवाहतूक योजनेत मुळा मुठा नदीचा समावेश : खासदार अनिल शिरोळे

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनकेंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या जलवाहतूक योजनेत मुळा आणि मुठा या दोन नद्याचा समावेश करण्यात आला असून या नदीमधून येत्या काळात जलवाहतूक होईल.असे संकेत खासदार अनिल शिरोळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.…