Mumbai Accident News | चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - Mumbai Accident News | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाला. यामध्ये कारमधील दोघांचा मृत्यू झाला तर अन्य दोघेजण…