Browsing Tag

Mumbai Indians

मुंबई इंडियन्सच्या ‘या’ गोलंदाजाने सांगितले खोटे वय ; येऊ शकते बंदी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आयपीएलच्या १२ व्या हंगामात आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रभावित करणारा मुंबई इंडियन्सचा १७ वर्षाचा गोलंदाज रासिख सलाम वादात सापडला आहे. जम्मू काश्मीरच्या राज्य स्कुल शिक्षा बोर्डाने काश्मीर क्रिकेट संघाला पत्र लिहून…

मुंबई इंडियन्सच्या ‘या’ गोलंदाजाने सांगितले खोटे वय ; होऊ शकते बंदी

मुंबई : वृत्तसंस्था - आयपीएलच्या १२ व्या हंगामात आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रभावित करणारा मुंबई इंडियन्सचा १७ वर्षाचा गोलंदाज रासिख सलाम वादात सापडला आहे. जम्मू काश्मीरच्या राज्य स्कुल शिक्षा बोर्डाने काश्मीर क्रिकेट संघाला पत्र लिहून…

आगामी काळात ‘या’ ५ खेळाडूंना ‘MI’ दाखवू शकते बाहेरचा रस्ता

मुंबई : वृत्तसंस्था ऑनलाईन - आयपीएलचे हे पर्व मुंबई इंडियन्ससाठी खूपच चांगले गेले. या पर्वाच्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला हरविले आणि चषकावर आपले नाव कोरले. चौथ्यांदा मुंबईने हे विजेतेपद पटकावले. या पर्वात अनेक खेळाडूंनी शानदार कामगिरी…

IPL2019 : रोमांच, ड्रामा अन् मुंबई इंडियन्सने ‘असा’ घडवला इतिहास

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर एका धावेने मात करून आयपीएल २०१९ चे विजेतेपद पटकावले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल…

#IPL 2019 : चेन्नईसमोर मुंबईचे १५० धावांचे आव्हान

हैद्राबाद : वृत्तसंथा - आयपीएलच्या १२ व्या सिजनची आज फायनल होतेय. हैदराबादमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे आमने-सामने आहेत. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर चेन्नईची गोलंदाजी आहे. या सामन्यात मुंबई…

‘हे’ चार भारतीय खेळाडू मिळवून देऊ शकतात दोघांपैकी एका संघाला फायनलचे तिकीट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - आयपीएलचा बारावा हंगाम संपण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. आणि सामने देखील दोनच उरले आहेत. मुंबई इंडियन्सने आगोदरच अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आज दिल्ली आणि चेन्नई यांच्यात क्वालिफायर दोनचा सामना होणार आहे.…

जगातील १० लोकप्रिय संघांमध्ये ‘मुंबई इंडियन्स’चा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - फुटबॉल आणि क्रिकेट या दोन खेळांची जगभरात खूप लोकप्रियता आहे आणि या खेळांचे खूप चाहते देखील आहेत. पण चाहत्यांच्या ऑनलाईन संख्येत फुटबॉलच्या नामांकित संघांना भारतातील इंडियन प्रिमिअर लीगची (आयपीएल) फ्रँचाईज असलेल्या…

सचिन तेंडुलकरने सर्व आरोप फेटाळले ; बीसीसीआयच्या नोटीशीला दिले ‘हे’ उत्‍तर

मुंबई : पोलीसनाम ऑनलाइन - बीसीसीआयच्या हितसंबंधांबाबतच्या कुठल्याही नियमांचे उल्‍लंघन माझ्याकडून झालेले नाही, तसेच मी मुंबई इंडियन्स IPL संघाकडून कोणताही मोबदला घेत नाही, असे स्पष्टीकरण देत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्यावर करण्यात…

Video : रोहितने ‘असा’ उधळला बाद करण्याचा कट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या आयपीएलमध्ये वेगवेगळे किस्से आणि दृश्य पाहायला मिळत आहेत. असाच काहीचा मजेशीर आणि चतुराईचा किस्सा आज क्रिकेटच्या चाहत्यांना पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना सुरु होता. यावेळी…

गुढीपाडव्याला संक्रातीच्या दिल्या शुभेच्छा आणि करावा लागला ‘या’ संक्रातीचा सामना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या देशात आयपीएलची धुंद तरूणाईवर चढली आहे. त्यात आयपीएलच्या अनेक नवनवीन किस्से घडत आहेत आणि समोरही येत आहेत. यात अजुन एका किस्स्याची भर पडली आहे. आज गुढीपाडवा आहे. त्यामुळे आयपीएलमधील मराठमोळा संघ मुंबई इंडियन्स…