Browsing Tag

mumbai police news

Mumbai Police News | चोरांना पकडायला गेला पोलीस, चोरट्यांनी दिले विषारी इंजेक्शन; पोलिसाची मृत्यूची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Mumbai Police News | मुंबई पोलिसांच्या लोकल आर्मसमधील एका पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. माटुंगा स्थानकाजवळ नशेखोरांनी या पोलीस कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्ला केला होता. चोरट्यांनी पोलीस कॉन्स्टेबलला…

Mumbai Police News | पोलीस शिपायाकडून महिला पोलीस शिपाईसोबत गैरवर्तन, मानसिक त्रास देऊन बदनामी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Mumbai Police News | मुंबई पोलीस दलातील एका पोलीस शिपायाने महिला पोलीस शिपाई (Female Police Constable) सोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिला पोलिसाने अ‍ॅन्टॉप हिल पोलीस…

Mumbai Police News | बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर उडविण्यास बंदी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Mumbai Police News | शहरात दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधी कारवायांसारखे संभाव्य घातपात रोखण्यासाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा…

Mumbai Police | 1993 प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट होतील, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला धमकीचा फोन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नियंत्रण कक्षात फोन करुन 1993 प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट (Bomb Blast) घडवून आणण्याची धमकी (Threat) देण्यात आली आहे. फोन करणाऱ्याने मुंबईत दोन महिन्यानंतर माहिम, भंडीबाजार, नागपाडा,…

NIA Raids In Mumbai | NIA ची मुंबईत मोठी कारवाई ! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबधित 20 ठिकाणांवर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - NIA Raids In Mumbai | राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) डी-कंपनीवर (D-Company) मोठी कारवाई करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मुंबईतील (Mumbai) जवळपास…

‘सुपर हिरो तर मुंबई पोलीस’ ! बॉलिवूडमधील कलाकारांनी केली ‘स्तुती’

 पोलीसनामा ऑनलाइन -   कोरोनामुळे 21 दिवसांचा लॉकडाउन तुम्हाला खूप मोठा वाटतोय का? मात्र आम्ही या 21 दिवसात घरी असतो तर काय केले असते तुम्हाला पहायचेय का?, असे म्हणत मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. लॉकडाउनच्या…

दिवसभरात राज्याला मिळालेलं दुसरं ‘मराठमोळं’ दिवाळी ‘गिफ्ट’ ! माजी महासंचालक…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार (अंतर्गत सुरक्षा) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश आज (दि. २९ ऑक्टोबर) काढण्यात आले आहेत. पडसलगीकर हे आता NSA…