Browsing Tag

Mumbai Police

धक्कादायक ! घरी आल्यानंतर 4 तासांत पोलिसाचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन - राज्यभरात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे. अशीच एक घटना वांद्रे पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍याच्या बाबतीत घडली आहे. ठाण्यात नेमणुकीस असलेले हवालदार दीपक…

ऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली सायबर ‘भामटे’ करताहेत शौकिनांना ‘लक्ष्य’,…

मुंबई : शासनाने ऑनलाईन मद्य विक्रीला परवानगी दिली आहे़ त्याचा गैरफायदा सायबर चोरट्यांनी घेतला असून परराज्यातील या चोरट्यांनी मद्य शौकिनांना टारगेट करुन त्यांची फसवणुक सुरु केली आहे. मुंबई पोलिसांनी अशा फसवणुक करणार्‍या ७३ बनावट क्रमांकाची…

पोलिसांच्या ट्विटवर आयुषमान खुरानानं दिलं मराठीत उत्तर

पोलिसनामा ऑनलाईन - लॉकडाउनमध्ये अनावश्यक कारणांसाठी बाहेर न फिरण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मात्र तरीदेखील काही जण नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये…

…तर WhatsApp ग्रुपच्या अ‍ॅडमीनवर होणार कारवाई : मुंबई पोलिसांचा आदेश

पोलिसनामा ऑलनाईन - कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भातील खोट्या बातम्या, अफवा आणि चुकीच्या माहितीचा प्रसार केला तर नेटिझन्स आणि सोशल मीडिया युझर्स विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. पोलिसांनी यासंदर्भात आदेश जारी केला…

CM योगी अदित्यनाथ यांना ‘बॉम्ब’नं उडवून देण्याची धमकी देणार्‍यास मुंबईतून अटक

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्ब ने उडवून देणार असल्याची धमकी देणारा संदेश पाठविणार्‍यास मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.  करमान अमीन खान (वय २५, रा म्हाडा कॉलनी, चुनाभट्टी, मुंबई) असे त्याचे नाव आहे. मुंबई पोलीस…

‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्या मुंबई पोलिसांच्या कुटूंबियांना मिळणार 65-65 लाखांची मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पोलीस दल मोठी भूमिका निभावत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात शहीद झालेल्या पोलिसांना 50 लाखाची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी मिळते. सरकारी मदतीशिवाय या पोलिसांना मुंबई पोलीस…

लॉकडाऊनचे उल्लंघन करून घाटकोपरच्या सोसायटीमध्ये ‘समोसा’ पार्टी, आयोजकांवर FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन दिवस रात्र प्रयत्न करत असून लोकांना सोशल…

महिला पोलिसांनी बजावली अशीही ‘ड्युटी’

मुंबई - पोलीसनामा ऑनलाइन - कर्तव्य काय असतं आणि ते कसं बजावायचं याबाबत चर्चा अनेकदा होते. देशभरात आरोग्य सेवा देणारे कर्मचारी, पोलिस, डॉक्टर्स, स्वच्छता कर्मचारी या सगळ्यांनी तर सर्वांसमोर कर्तव्याचा आदर्शच उभा केला आहे. आपल्या घरातील…