Browsing Tag

#MumbaiBridgeCollapse

Coronavirus : दिलासादायक ! मुंबईत आतापर्यंत 70 हजार रूग्ण ‘कोरोना’मुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाचा पसार वेगाने होत असून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने आज 3 लाखांचा टप्पा पार केला. तसेच मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने 1 लाखांचा टप्पा पार केला आहे. दिलासादायक म्हणजे…

जस्टीस लोया मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी, ‘या’ नेत्याची ‘डिमांड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी झालेली चौकशी व्यवस्थित झाली नाही असे मत काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी मांडले. तसेच जस्टीस लोया प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करावी. लोया यांच्या खून कसा झाली याचा तपास नीट झाला…

#CSTBridgeCollapse : संध्याकाळपर्यंत जबाबदारी कोणाची हे निश्चित करा : मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - हिमालय पादचारी पूलाच्या दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहेत, त्याची जबाबदारी शुक्रवारी सायंकाळपर्यंत निश्चित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश…

नाईट शिफ्टला निघालेल्या डोंबिवलीच्या ‘त्या’ 3 नर्स परतल्याच नाहीत 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडिया इमारतीला जोडणारा हिमालया पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये डोंबिवलीच्या तीन परिचारिकांनी आपले प्राण गमावले. अपूर्वा…

‘त्या’ प्रकरणी महापालिका, रेल्वे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा…

मृतांच्या परिवाराला ५ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू…