Browsing Tag

municipal corporation

पुण्याच्या महापौर पदाच्या शर्यतीत ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील 27 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज (बुधवार) झाली. पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 27 महापालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज मुंबईत मंत्रालयात काढण्यात आली. पुण्यासह राज्यातील 10…

‘घरोघरी’ फुड डिलेव्हरी देणारी ‘ही’ महिला आता काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्नाटकातील एका फूड कंपनीमध्ये डिलिव्हरीचे काम करणाऱ्या महिला मेघना दास या मंगलुरू येथून काँग्रेसच्या तिकिटावर महानगर पालिकेची निवडणूक लढवणार आहे. वार्ड क्रमांक 28 मधून 31 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरला असल्याचे…

पुणे मनपामध्ये ‘रणकंदण’ ! 6 ठिकाणी मताधिक्य घटलं, वडगाव शेरी आणि हडपसरमध्ये…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्य घटल्याचे आणि दोन जागांवर पराभव झाल्याचे खापर सत्ताधाऱ्यांनी आज अधिकाऱ्यांवर फोडले. अधिकारी काम करत नसल्याने मतदारांची नाराजी भोवली, यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा…

24 वर्षांपासून एकाच विभागात असलेल्या ‘त्या’ अधिकार्‍याची बदली करा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या नगररचना विभागात 24 वर्षांपासून एकाच पदावर असलेले के. वाय. बल्लाळ यांचे आयुक्त श्री कृष्ण भालसिंग यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत. त्यांची त्वरित नगररचना विभागातून दुसऱ्या विभागात बदली करावी, अशी…

अहमदनगर : मोकाट कुत्रे पकडण्याऐवजी त्यांना चक्क शेतात काम करायला पाठवलं (व्हिडीओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील मोकाट कुत्री पकडण्यासाठी आम्हाला कंत्राटी कामगार म्हणून कामावर घेतले. परंतु, कुत्रे पकडण्याऐवजी आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्या शेतात काम करायला पाठवले जात होते, असा खळबळजनक आरोप कंत्राटी…

सावधान ! पुरामुळे पुण्यातील 500 कुटूंबांना ‘सुरक्षित’ ठिकाणी हलवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे आणि उपनगर भागामध्ये पावासाचा जोर वाढल्याने नद्या नाल्यांना पुर आले आहेत. मावळ आणि परिसरात होत असलेल्या मुसळाधार पावसामुळे मुळशी आणि पवना धरण १०० टक्के भरले आहे. तर पुण्यातील धरणक्षेत्रात देखील मुसळधार पाऊस पडत…

शरण मार्केट जमीनदोस्त : मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - लोक आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज सकाळी तोफखाना भागातील शरण मार्केट जमीन दोस्त केले. येथील तब्बल ६६ गाळे पाडण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक व्यावसायिक उघड्यावर आले आहेत.…

‘त्या’ स्कूलचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश : महापालिका प्रशासनाचा निर्णय

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील नामांकित शरद मुथ्था एज्युकेशन ट्रस्टच्या आयकॉन स्कूलचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शाळा प्रशासनाने १५ दिवसांत अनधिकृत असलेले बांधकाम…

वेळेतच उपाययोजना केल्या असत्या तर कोंढवा संरक्षकभिंत दुर्घटना घडली नसती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोंढवा येथील आल्कन स्टायलस या इमारतीच्या धोकादायक सीमाभिंतीची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाला सन २०१४ मध्येच होती. पालिकेनेही त्याबाबत बांधकाम व्यावसायिक नोटीस बजाविली. मात्र, त्यानंतर गेल्या पाच वर्षांत…

मनपाच्या ‘घंटागाडी’ने ६ वर्षीय मुलाला चिरडले ; स्थानिकांनी चालकाला दिला चोप

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन - भिवंडी येथील सलामतपुरा परिसरात मनपाच्या घंटागाडीने एका ६ वर्षीय मुलाला चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत रोहित विजय लोंढे याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मात्र स्थानिकांनी घंटागाडी चालकाला बेदम चोप दिला. या…