Lonavala News | नगरपालिका शाळेच्या सुशोभीकरणाने रहिवाशांना आणले रस्त्यावर
लोणावळा न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - Lonavala News |लोणावळा नगरपालिकेच्या (lonavala municipal council) गवळीवाडा येथील प्राथमिक शाळेच्या सुशोभीकरणाने गवळीवाडा परिसरातील अनेक कुटुंबांना गेल्या आठवड्यात रस्त्यावर आणले.…