Browsing Tag

Municipality

शाळा बंद झाल्याने संतप्त पालकांनी मनपा महासभेत मांडला ठिय्या

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन -  रेल्वे स्टेशन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील आठवी ते दहावीचे वर्ग यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून महापालिका प्रशासनाने बंद केले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आज महापालिकेच्या…

.. तसे केल्यास फौजदारी कारवाई करू महापालिका उपायुक्तांचा ठेकेदारांना इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - थकित देयकावरून महापालिका प्रशासन व ठेकेदार यांच्यातील वाद वाढत चालला आहे. विद्युत खांब व पथदिव्यांची बिले रखडल्याने विद्युत खांब व पत्नी वेळ काढून घेऊन असे पत्र ठेकेदारांनी महापालिका प्रशासनाला दिले होते त्यावर…

शहर शिवसेनेत मोठे फेरबदल, यापुढे शहर प्रमुख ‘पद’ नसणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर शिवसेनेत बदल करण्यात आले आहेत. दोन्ही शहर प्रमुख पदाना स्थगिती देताना, यापुढे शहर प्रमुख नेमणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचवेळी महापालिकेतही खांदेपालट करताना गटनेते…

महापालिकेच्या आर्थिक शिस्तीसाठी प्रशासनाकडून महत्वपुर्ण निर्णय ; आता उधळपट्टीला लागणार…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे महापालिका प्रशासनाने आर्थिक उधळपट्टी थांबवून शिस्त लावण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. यामध्ये निविदांचा कालावधी, निधीे वर्गीकरणासाठी अटी, शासकिय आस्थापनांवरील खर्च बंद, आर्थीक वर्षाच्या शेवटी खरेदी बंद, निविदा…

पुण्यातील पॉश परिसरातील हॉटेलवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शहर पोलिस आणि महापालिकेने संयुक्तरित्या सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. दोन्ही विभागाने रहदारीस अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरूवात केल्याने…

क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वांचे योगदान आवश्यक

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - क्षयरोग निर्मुलन हे केवळ शासकीय यंत्रणेतील लोकांनी सहभाग घेऊन होणार नाही. त्यासाठी सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, अशासकीय संस्था व समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन धुळे…

दफनभूमीच्या मागणीसाठी मृतदेहच आणला महापालिकेत

पुणे : पोलीसानामा ऑनलाईन - आपण नेहमीच वेगवेगळी आंदोलने पाहिली आहेत. आज पुणे महानगरपालिकेच्या आवारात आज एक अनोख आंदोलन पहायला मिळाले. दफनभूमीच्या मागणीसाठी पुणे महानगरपालिकेच्या आवारात मुस्लिम समाजाकडून हे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या…

अखेर स्थायी सभापतीपदी विलास मडिगेरी यांची निवड

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन - महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी अखेर भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी यांची निवड झाली आहे. बंड केलेल्या शीतल शिंदे यांनी मागार घेतल्यानं मडिगेरी यांचा सभापतीचा मार्ग मोकळा झाला. भाजपा व शिवसेनाच्या…

मनपा मार्केट विभागप्रमुख निलंबित : गुन्हा दाखल होणार

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - रस्ता बाजू शुल्क वसूलीत अफरातफर केल्याप्रकरणी महापालिकेचे मार्केट विभाग प्रमुख कैलास हरिभाऊ भोसले यास निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी…

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी कोणतीही कर वाढ नसलेला अर्थसंकल्प सादर

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी कोणतीही कर वाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षीपेक्षा 587 कोटीची वाढ करत, यंदा 6183 कोटी रुपयांचे अर्थसंकल्प स्थायीत सादर केले.अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये-…