Browsing Tag

murbad

घेतला वसा ‘चंदन’ संवर्धनाचा

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन (अरुण ठाकरे) - गणरायाला निरोप देण्यात सर्व गणेश भक्त व्यस्त असताना मुरबाड तालुक्यातील रावगाव मधिल ग्रामस्थांनी आपल्या गावात हरित क्रांती करण्यासाठी चंदन वृक्षांची पालखी काढुन वृक्ष लागवड करण्याचा एक स्तुत्य उपक्रम…

मुरबाड विधानसभेची जागा शेकाप लढणार : चंद्रकांत पष्टे

पोलीसनामा ऑनलाईन टीम - राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत भारतीय शेतकरी कामगार पक्षाची आघाडी आहे. मात्र मुरबाड मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पक्षांतरामुळे दयनीय अवस्था झाल्याने ही जागा शेतकरी कामगार पक्षाला सोडावी अशी मागणी…

अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे राष्ट्रीय महामार्ग बनलाय मृत्युचा सापळा

मुरबाड : पोलीसनामा ऑनालईन (अरुण ठाकरे) - नॕशनल हायवेच्या कामा संदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या रस्त्याच्या काॕंक्रीटीकरणाचे काम गेल्या आठ महिन्यांपासून सुरू आहे.परंतु हे कामही निकृष्ठ दर्जाचे आहे. झालेल्या या…

धारदार शस्त्राने सपासप वार करुन मेस चालकाचा खून

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन (अरुण ठाकरे) - धारदार शस्त्राने सपासप वार करुन मेस चालकाचा खून केल्याची घटना नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काल्हेर भागात घडली आहे. सदानंद भोईर (४७, दिप लक्ष्मी कॉम्प्लेक्स, काल्हेर, ठाणे, मुळ गाव- शेलारी,…

तरुणांनी वाचवले नदीच्या डोहात पडलेल्या नील गाईचे प्राण

मुरबाड : पोलिसनामा ऑनलाइन (अरूण ठाकरे) - मुरबाड तालुक्यातील नारीवली - बांगरपाडा येथील नद्दीच्या डोहात पडलेल्या निलगायीचे प्राण वाचविण्यात नारीवली गावातील तरुण मुलांना यश आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. पाणी टंचाईची झळ मुक्या…

रेल्वेसाठी रस्त्यावर उतरणार मुरबाडकर

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन (अरुण ठाकरे) - ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे रेल्वेने जोडले जाणार असे आश्वासन भिंवडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यानी गेल्या चार वर्षात ठासुन दिले असताना खुद्द मुख्यमंत्र्यानीही मुरबाड मधिल हायटेक तहसिलदार…

दोन वर्षाच्या चिमुरडीचा खून करुन मृतदेह लपवला माळ्यावर

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन- शेजारी राहणाऱ्या दोन वर्षाच्या मुलीचा गळा दाबून खून करुन मृतदेह घरातील माळ्यावर लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मुरबाड तालुक्यातील तुळई भागात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका सोळा वर्षाच्या शाळकरी मुलीला…

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा खून ?

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन (अरुण ठाकरे)-मुरबाड तालुक्यातील टोकावडे परिसरातील आवळेवाडी येथील कमल अशोक निरगुडा या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी चारित्र्याच्या संशयावरुन खून केला. तिचा खून करुन मृतदेह घरातच ठेवला. विवाहितेचा खून करणाऱ्यांवर सदोष…

मुरबाड-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, १ ठार १३ जखमी

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन (अरुण ठाकरे) - मुरबाड -कल्याण राष्ट्रीय महामार्ग ६१ वर दाट धुक्यामुळे काळ्या पिवळ्या खासगी गाडीचा व एका टेम्पोचा भीषण अपघात झाला. हा अपघात मामणोली गावाजवळ  झाला असून खासगी वाहतूक करणाऱ्या गाडीच्या चालकाचा जागीच…

मुरबाडमध्ये टेम्पोच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईनअरुण ठाकरे.भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोची धडक दुचाकीला बसली. यामध्ये दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तसेच या टेम्पोची धडक तीन रिक्षांना बसल्याने…