murder – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Mon, 17 Jun 2019 15:39:28 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 murder – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 अमेरिकेत भारतीय वंशाच्या मुलांसह आई वडिलांचा गोळ्या झाडून खून https://policenama.com/usa-four-members-of-indian-origin-family-shot-dead-latest/ Mon, 17 Jun 2019 15:38:41 +0000 https://policenama.com/?p=129505 murder
murder

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – अमेरिकेतील वेस्ट डेस मोईनेसमध्ये घरात घूसून भारतीय वंशाच्या एकाच कुटुंबातील चौघांचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली आहे. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. चंद्रशेखर सुनकारा (वय ४४), लावण्या सुनकारा (वय ४१) यांच्यासह त्यांच्या १० आणि १५ वर्षाच्या मुलांचा समावेश आहे. सुनकारा यांच्या घरी काही पाहुणे गेले […]

The post अमेरिकेत भारतीय वंशाच्या मुलांसह आई वडिलांचा गोळ्या झाडून खून appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
murder
murder

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – अमेरिकेतील वेस्ट डेस मोईनेसमध्ये घरात घूसून भारतीय वंशाच्या एकाच कुटुंबातील चौघांचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली आहे. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे.

चंद्रशेखर सुनकारा (वय ४४), लावण्या सुनकारा (वय ४१) यांच्यासह त्यांच्या १० आणि १५ वर्षाच्या मुलांचा समावेश आहे.

सुनकारा यांच्या घरी काही पाहुणे गेले होते. त्यावेळी हा सर्व प्रकार समोर आला. तोवर कोणालाही या घटनेची माहिती नव्हती. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. नेमका चौघांचा खून का करण्यात आला याचा शोध पोलीस घेत आहेत. तर आऱोपींना शोधण्यासाठी पोलीस सर्व शक्यता पडताळत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

आहाराकडे लक्ष दिलेत तर मुले राहतील निरोगी

पावसाळ्यातील व्हायरल फीव्हरपासून असा करा बचाव

आरोग्यासाठी मुलांना द्यावे ‘एग सलाद’, होतील ‘हे’ फायदे

The post अमेरिकेत भारतीय वंशाच्या मुलांसह आई वडिलांचा गोळ्या झाडून खून appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
129505
धुळे : कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खुन https://policenama.com/dhule-wife-murdered-by-husband/ Mon, 17 Jun 2019 10:48:37 +0000 https://policenama.com/?p=129226

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – कौटुंबीक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज (सोमवार) साक्री तालुक्यातील विटाई गावात उघडकीस आली. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे. किरण शिवाजी खैरनार (वय-४९ रा. विटाई) असे खून झालेल्या […]

The post धुळे : कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खुन appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – कौटुंबीक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज (सोमवार) साक्री तालुक्यातील विटाई गावात उघडकीस आली. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे.

किरण शिवाजी खैरनार (वय-४९ रा. विटाई) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर शिवाजी खैरनार आणि त्याचे इतर दोन साथिदार घटनेनंतर फरार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, किरण आणि शिवाजी यांच्यामध्ये कौटुंबीक वाद होते. याच वादातून त्यांच्यामध्ये नेहमी वाद होत होते. हा वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या शिवाजीने पत्नी किरणच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन पत्नी किरणचा जागीच मृत्यू झाला.

पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच शिवाजी खैरनार आणि अन्य दोघेजण घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. घटनास्थळी साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस कॉन्स्टेबल के.डी. खैरनार यांनी भेट दिली.

सिनेजगत

अभिनेता हृतिक रोशन पेक्षाही त्याची ६४ वर्षाची आई फिटनेस ‘सजग’ ; पहा फोटो, व्हिडिओ

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…

Video : छोटया पडद्यावरील ‘हॉट’ अभिनेत्री निया शर्माची ‘सोशल’वर धुमाकूळ

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’

The post धुळे : कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खुन appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
129226
कुख्यात गँगस्टर विजय मोहोड याच खून https://policenama.com/gangster-vijay-mohod-murdered/ Mon, 17 Jun 2019 08:46:33 +0000 https://policenama.com/?p=129152

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन- नागपूरमधील कुख्यात गुंडाचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या वेळा गावाजवळील निर्जन स्थळी त्याचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. वर्चस्ववादातून त्याचा खून कऱण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विजय मोहोड असे खून केलेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर यापुर्वी मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती.विजय मोहोड […]

The post कुख्यात गँगस्टर विजय मोहोड याच खून appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन- नागपूरमधील कुख्यात गुंडाचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या वेळा गावाजवळील निर्जन स्थळी त्याचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. वर्चस्ववादातून त्याचा खून कऱण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

विजय मोहोड असे खून केलेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर यापुर्वी मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती.विजय मोहोड हा नागपूरमधील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर यापुर्वी पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. तो काही दिवसांपुर्वीच जामीनावर बाहेर आला आहे.

त्यामुळे नागपूरात पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात होता. दरम्यान त्याचा मृतदेह हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत वेळा गावाजवळ निर्जन ठिकाणी सापडला. त्यानंतर मात्र खळबळ उडाली आहे. वर्चस्वाच्या संघर्षातून त्याचा खून करण्यात आला असल्याचा संशय पोलिसाना आहे.

आरोग्यविषयक वृत्त

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

योगासनांमध्ये ‘सातत्य’ असणे फायद्याचे

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

The post कुख्यात गँगस्टर विजय मोहोड याच खून appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
129152
दारूला पैसे न दिल्याने मामलेदार कचेरीजवळ तरुणाचा दगडाने ठेचून खून https://policenama.com/murder-in-pune-4/ Mon, 17 Jun 2019 04:49:51 +0000 https://policenama.com/?p=128985 murder
murder

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घालून खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. खडक पोलिसांनी आरोपीला अटक केली असून खून झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. ही घटना मामलेदार कचेरीच्या जवळील फुटपाथवर पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. बाबासाहेब कुऱ्हाडे (वय ३५, रा. हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे […]

The post दारूला पैसे न दिल्याने मामलेदार कचेरीजवळ तरुणाचा दगडाने ठेचून खून appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
murder
murder

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घालून खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. खडक पोलिसांनी आरोपीला अटक केली असून खून झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. ही घटना मामलेदार कचेरीच्या जवळील फुटपाथवर पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. बाबासाहेब कुऱ्हाडे (वय ३५, रा. हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, बाबासाहेब कुऱ्हाडे हा हडपसरला राहणारा असून काल रात्री तो शिवाजी रोडवर फिरत होता. त्यावेळी त्याने या तरुणाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. त्याने नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. तेव्हा त्याने या तरुणाला धमकी दिली. तो तरुण निघून गेल्यावर कुऱ्हाडे हा त्याच्या मागोमाग गेला. तेव्हा हा तरुण मामलेदार कचेरीजवळील एका फुटपाथवर झोपत असल्याचे त्याच्या लक्षात आले. मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास कुऱ्हाडे हा तेथे आला. त्याने जवळच असलेला दगड उचलून या तरुणाच्या डोक्यात घातला.

या तरुणाच्या आरडाओरड्याने लोकांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने पळून जात असलेल्या कुऱ्हाडे याला पकडले. या घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी कुऱ्हाडेला ताब्यात घेतले. खुन झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून तो फिरस्ता असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

हे पदार्थ खा राहाल कायम ‘हेल्दी’

लठ्ठपणामुळे लहान मुलही होऊ शकतात उच्च रक्तदाबाचे ‘बळी’

गर्भवती महिलांना हे संकेत मिळाले तर त्यांची प्रसूती कधीही होऊ शकते.

रक्तदानामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य राहते चांगले

 

The post दारूला पैसे न दिल्याने मामलेदार कचेरीजवळ तरुणाचा दगडाने ठेचून खून appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128985
वटपौर्णिमेदिवशीच पत्नीसह मेहुण्याचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून https://policenama.com/wife-and-brother-in-law-murder-in-latur/ Sun, 16 Jun 2019 08:17:12 +0000 https://policenama.com/?p=128770 murder
murder

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नी आणि मेहुण्याचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची खळबजनक घटना लातूरमध्ये घडली आहे. तर या घटनेत सासु गंभीर जखमी झाली आहे. पत्नी आणि मेहुण्याचा खून करून आरोपी पती लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला आहे. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. हा […]

The post वटपौर्णिमेदिवशीच पत्नीसह मेहुण्याचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
murder
murder

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नी आणि मेहुण्याचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची खळबजनक घटना लातूरमध्ये घडली आहे. तर या घटनेत सासु गंभीर जखमी झाली आहे. पत्नी आणि मेहुण्याचा खून करून आरोपी पती लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला आहे. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. हा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला.

पत्नी सुवर्णा विकास भोपळे आणि मेहुणा युवराज निरुडे असे खून झालेल्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसास, लातूर जिल्ह्यातील भातांगळी येथील सुवर्णाचा विवाह शिरुर आनंतपाळ तालुक्यातील विकास भोपळे याच्याशी झाला होता. त्यांना दोन अपत्ये असून त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते. पती विकास हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते. तसेच सुवर्णाला विकासकडून होत असलेल्या मारहाणीमुळे विकासने बहिणीला चार दिवसांपूर्वी माहेरी घेऊन आला होता.

शनिवारी मध्यरात्री विकास दुचाकीवरून सासरी आला. त्याने बाहेर झोपलेल्या सुवर्णावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. पत्नीला मारल्यानंतर मेहुणा आपल्याला सोडणार नाही या भितीने त्याने मेहुणा युवराजवर देखील सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच आरोपी विकासने सासुवर देखील वार केले. या घटनेनंतर विकास भोपळे हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला.

The post वटपौर्णिमेदिवशीच पत्नीसह मेहुण्याचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128770
दारूच्या नशेत मित्रांनीच केला मित्राचा खुन ; दोघांवर गुन्हा दाखल https://policenama.com/murder-in-chikhali-pune/ Sun, 16 Jun 2019 04:36:27 +0000 https://policenama.com/?p=128723 murder
murder

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एकत्र दारू पीत बसले असताना झालेल्या वादातून एका तरुणाला मारहाण करुन त्याचा खुन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चिखली गावातील शिवशंकर सोसायटी कॉलनीत १३ जून रोजी रात्री साडेदहा वाजता खून झाला होता. चिखली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दखल केला आहे. चेतन वाघमारे व आकाश इचके अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. […]

The post दारूच्या नशेत मित्रांनीच केला मित्राचा खुन ; दोघांवर गुन्हा दाखल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
murder
murder

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एकत्र दारू पीत बसले असताना झालेल्या वादातून एका तरुणाला मारहाण करुन त्याचा खुन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चिखली गावातील शिवशंकर सोसायटी कॉलनीत १३ जून रोजी रात्री साडेदहा वाजता खून झाला होता. चिखली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दखल केला आहे.

चेतन वाघमारे व आकाश इचके अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. तर, राजू नामदेव राठोड (वय ३५, रा. राजा छत्रपती कॉलनी, मोरे वस्ती, चिखली) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कारभारी आहेर यांनी फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांना १३ जून रोजी रात्री साडेदहा वाजता शिवशंकर सोसायटी कॉलनी नंबर १ चे टॉवर लाईन चौकात एक तरुण जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यु झाल्याचे जाहीर केले होते.

या घटनेचा तपास करीत असताना चेतन वाघमारे, आकाश इचके, राजू राठोड हे तिघे जण दारु पीत बसले होते. त्यावेळी दारूच्या नशेत असताना त्यांच्यात वाद झाला. तेव्हा या दोघांनी राजूला ढकलून देऊन खाली पाडले. त्याला हाताने व लाथाबुक्क्यांनी त्याच्या छातीत, हातावर व इतरत्र शरीराच्या महत्वाच्या अवयवास मारहाण केली. या मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन राठोड याचा मृत्यु झाला. अशी माहिती समोर आली.

आरोग्यविषयक वृत्त –

कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय ?

लहान मुलांना पॅरासिटामॉल देताना घ्या ‘ही’ काळजी

मासिक पाळीदरम्यान या कारणांमुळे स्रियांचा मूड बदलतो

डोळ्यांच्या इन्फेक्शनपासून असा करा बचाव

The post दारूच्या नशेत मित्रांनीच केला मित्राचा खुन ; दोघांवर गुन्हा दाखल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128723
धक्कादायक ! १० वर्षाच्या मुलीचा खून करुन आईची आत्महत्या https://policenama.com/mother-committed-suicide-killing-her-daughter-baramati-taluka/ Sun, 16 Jun 2019 03:03:47 +0000 https://policenama.com/?p=128703 death
death

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कॅन्सरच्या आजाराला कंटाळून आईने १० वर्षाच्या मुलीला विष पाजून तिचा खुन केला. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सुरेखा नवनाथ जाधव असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. साक्षी नवनाथ जाधव (वय १०) असे विष पाजल्याने मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना बारामती तालुक्यातील पणदरे गावच्या हद्दीत […]

The post धक्कादायक ! १० वर्षाच्या मुलीचा खून करुन आईची आत्महत्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
death
death

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कॅन्सरच्या आजाराला कंटाळून आईने १० वर्षाच्या मुलीला विष पाजून तिचा खुन केला. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
सुरेखा नवनाथ जाधव असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. साक्षी नवनाथ जाधव (वय १०) असे विष पाजल्याने मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना बारामती तालुक्यातील पणदरे गावच्या हद्दीत शनिवारी सकाळी उघडकीस आली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुरेखा लग्नानंतर काही दिवसांतच पतीपासून वेगळी झाली. त्यानंतर ती आपल्या मुलीसह माहेरी राहत होती. शुक्रवारी घरातील सर्व बाहेर असल्याचे निमित्त साधून राहत्या घरातील एका खोलीत माय-लेक रात्री झोपले होते. घरातील लोक बाहेरून आले त्यावेळी दोघीही झोपल्या होत्या.

रात्रीच्या वेळी मुलीला पाण्यामध्ये विष देऊन आई सुरेखाने खून केला. यानंतर स्वत: छताच्या घरातील अँगलला साडी बांधून गळफास घेतला. सकाळी नेहमीप्रमाणे घरातील सर्व उठले. तरी त्यांच्या खोलीतून काही आवाज येत नसल्याचे पाहून दार वाजवले, पण प्रतिसाद आला नाही. दरवाजा काढून आत पाहिले असता मुलगी मृतावस्थेत, तर आईने गळफास घेतल्याचे दिसून आले. घरात यावेळी विषाची बाटली आणि चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत ‘‘मी कॅन्सरच्या आजाराला कंटाळले आहे. माझ्या पश्चात माझ्या मुलीचे हाल होऊ नयेत, यासाठी आम्ही दोघीही देवाघरी जात आहे. याबाबत कोणालाही दोषी ठरवू नये.’’

आरोग्यविषयक वृत्त –

लहान मुलांना पॅरासिटामॉल देताना घ्या ‘ही’ काळजी

मासिक पाळीदरम्यान या कारणांमुळे स्रियांचा मूड बदलतो

कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय ?

डोळ्यांच्या इन्फेक्शनपासून असा करा बचाव

The post धक्कादायक ! १० वर्षाच्या मुलीचा खून करुन आईची आत्महत्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128703
धक्कादायक ! दारू आणायला उशीर झाल्याने पत्नीचा खून https://policenama.com/husband-murdered-wife-for-bringing-liquor-late/ Sat, 15 Jun 2019 07:01:24 +0000 https://policenama.com/?p=128226 murder
murder

मुंबई पोलीसनामा ऑनलाईन : दारूड्या पतीने पत्नीला दारू आणायला पाठवले. मात्र पत्नीला दारू आणायला उशीर झाल्याने मुलांसमोर बेदम मारहाण करत पत्नीचा खून केला. ही घटना मुंब्रा येथील शिवाजीनगर भागात समोर आला आहे. संतोषी पुरवबिया असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रविण पुरबिया याला पोलिसांनी अटक केली आहे.परबिया कुटुंब शिवाजीनगर भागातील शिवविलास पॅलेस इमारतीमध्ये राहतात. दाम्पत्याला […]

The post धक्कादायक ! दारू आणायला उशीर झाल्याने पत्नीचा खून appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
murder
murder

मुंबई पोलीसनामा ऑनलाईन : दारूड्या पतीने पत्नीला दारू आणायला पाठवले. मात्र पत्नीला दारू आणायला उशीर झाल्याने मुलांसमोर बेदम मारहाण करत पत्नीचा खून केला. ही घटना मुंब्रा येथील शिवाजीनगर भागात समोर आला आहे.

संतोषी पुरवबिया असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रविण पुरबिया याला पोलिसांनी अटक केली आहे.परबिया कुटुंब शिवाजीनगर भागातील शिवविलास पॅलेस इमारतीमध्ये राहतात. दाम्पत्याला ७ वर्षांची मुलगी आणि ३ वर्षांचा मुलगा आहे. गुरुवारी दुपारी प्रविण परबिया कामावरून घरी आला. त्याने संतोषीला दारू आणण्यासाठी पाठवले. त्यानंतर तिला दारू आणण्यास उशीर झाला.

तिला उशीर झाल्याने त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला मुलांसमोरच लाकडी दांडक्य़ाने बेदम मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला. औषध प्यायल्याने पत्नीचा मृत्यू झाला असे प्रविणणे पोलिसांना स्वत:च सांगितले. मात्र पोलिसांनी तपास केल्यावर त्याने पत्नीचा खून केल्याचे समोर आले.

आरोग्याविषयक वृत्त

मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणे आरोग्यासाठी घातक

अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे

‘इन्सेफेलाईटीस’चे थैमान, बिहारमध्ये ६६ मुलांचा मृत्यू

केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

The post धक्कादायक ! दारू आणायला उशीर झाल्याने पत्नीचा खून appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128226
बार कौन्सिलच्या पहिल्या महिला अध्यक्षांची वकिलानेच केली हत्या ; हत्येवरुन पेटले राजकारण https://policenama.com/bar-council-president-darvesh-yadav-killed-in-agra/ Thu, 13 Jun 2019 06:35:51 +0000 https://policenama.com/?p=126998 adv-darvesh
adv-darvesh

आग्रा : वृत्तसंस्था – दोन दिवसांपूर्वी निवड झालेल्या उत्तर प्रदेश बार कौन्सिलच्या पहिल्या महिला अध्यक्ष अ‍ॅॅड. दरवेश यादव यांची दुसऱ्या एका वकिलाने बुधवारी येथील दिवाणी न्यायालयाच्या आवारातच गोळ्या घालून हत्या केली. नंतर या हल्लेखोर वकिलाने स्वत:वरही गोळी झाडून घेतल्याने त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हत्येवरुन आता उत्तर प्रदेशात राजकारण सुरु झाले असून अखिलेश यादव […]

The post बार कौन्सिलच्या पहिल्या महिला अध्यक्षांची वकिलानेच केली हत्या ; हत्येवरुन पेटले राजकारण appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
adv-darvesh
adv-darvesh

आग्रा : वृत्तसंस्था – दोन दिवसांपूर्वी निवड झालेल्या उत्तर प्रदेश बार कौन्सिलच्या पहिल्या महिला अध्यक्ष अ‍ॅॅड. दरवेश यादव यांची दुसऱ्या एका वकिलाने बुधवारी येथील दिवाणी न्यायालयाच्या आवारातच गोळ्या घालून हत्या केली. नंतर या हल्लेखोर वकिलाने स्वत:वरही गोळी झाडून घेतल्याने त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या हत्येवरुन आता उत्तर प्रदेशात राजकारण सुरु झाले असून अखिलेश यादव यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत योगी सरकारवर टिका केली आहे. यादव यांच्या अंत्यसंस्काराला अखिलेश जाणार आहेत. दरवेश यादव यांच्या नातेवाईकांनी या घटनेची सीबीआय चौकशी मागणी केली आहे.

अ‍ॅड. दरवेश यादव यांची दोनच दिवसांपूर्वी राज्य बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानिमित्त अवध बार असोसिएशनतर्फे त्यांचा सत्कार आयोजित केला होता. समारंभ सुरू होण्याआधी अ‍ॅड. यादव या अ‍ॅड. अरविंद कुमार मिश्रा यांच्या कार्यालयात असताना अ‍ॅड. मनीष शर्मा हा वकील तेथे आला व त्याने पिस्तुलातून अ‍ॅड. यादव यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले.

तेथे डॉक्टरांनी यादव यांचा मृत्यु झाल्याचे जाहीर केले. मनीष शर्मा याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
एटा येथे राहणाऱ्या दरवेश यांनी आग्रा कॉलेजमधून एलएलबी आणि एलएलएम केले होते. त्या २००४ पासून दिवाणी न्यायालयात वकिली करीत होत्या. २०१७ मध्ये त्यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. २०१९ मध्ये त्यांना आणि आणखी एका वकिलांना समसमान मते मिळाली होती. दोघे सहा सहा महिने अध्यक्ष राहणार होते.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

The post बार कौन्सिलच्या पहिल्या महिला अध्यक्षांची वकिलानेच केली हत्या ; हत्येवरुन पेटले राजकारण appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
126998
एकतर्फी प्रेमातून केला होता अ‍ॅसिड हल्ला ; प्रीती राठीच्या खुन्याची फाशी हायकोर्टाकडून रद्द https://policenama.com/preity-rathis-death-sentence-canceled-high-court/ Thu, 13 Jun 2019 06:25:48 +0000 https://policenama.com/?p=126996 priti-rathi
priti-rathi

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नोकरीसाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या प्रीती राठी या तरुणीच्या अंगावर अ‍ॅसिड फेकून खून केल्याबद्दल अंकुर पवार या आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द करुन जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. महिलांवरील अत्याचाराचे खटले चालविणाऱ्या विशेष सत्र न्यायालयाने अंकुरला ९ सप्टेंबर २०१६ रोजी फाशी सुनावली होती. जीवघेण्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या खटल्यात दिली गेलेली ती […]

The post एकतर्फी प्रेमातून केला होता अ‍ॅसिड हल्ला ; प्रीती राठीच्या खुन्याची फाशी हायकोर्टाकडून रद्द appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
priti-rathi
priti-rathi

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नोकरीसाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या प्रीती राठी या तरुणीच्या अंगावर अ‍ॅसिड फेकून खून केल्याबद्दल अंकुर पवार या आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द करुन जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. महिलांवरील अत्याचाराचे खटले चालविणाऱ्या विशेष सत्र न्यायालयाने अंकुरला ९ सप्टेंबर २०१६ रोजी फाशी सुनावली होती. जीवघेण्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या खटल्यात दिली गेलेली ती पहिलीच फाशी होती.

या निकालाविरुद्ध अंकुर पवार याने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे अंकुरचे अपील व फाशी कायम करण्याचे वैधानिक प्रकरण अशा दोन प्रकरणावर २६ मार्चपासून सुनावणी सुरु होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने फाशी कायम न करण्याचा निकाल दिला.

गुन्हे शाखेने सादर केलेले सर्व पुरावे ग्राह्य धरून प्रीतीचा खून अंकुरनेच केला हा सत्र न्यायालयाचा निष्कर्ष खंडपीठाने अपिलात कायम ठेवला. मात्र जिवघेणा अ‍ॅसिड हल्ला हा गुन्हा अमानुष असला तरी ज्यासाठी फक्त फाशी हिच शिक्षा अपरिहार्य ठरावी असा तो ‘विरळात विरळा’ नाही, असे खंडपीठाने म्हटले.

प्रीती व अंकुर हे दोघेही दिल्लीतील नरेला भागात शेजारी राहायचे. अंकुरचे प्रीतीवर एकतर्फी प्रेम होते, पण तिने त्याचा लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. याचा सूड उगविण्यासाठीच अंकुरने प्रीतीवर अ‍ॅसिड हल्ला केला हे अभियोग पक्षाचे म्हणणे न्यायालयाने मान्य केले. आपल्याला या खटल्यात निष्कारण गोवण्यात आले, आधी पोलिसांनी रोहतक येथील एका तरुणाला अटक केली होती, पण ओळखपरेड न घेताच त्याला सोडून देण्यात आले, पोलिसांनी अ‍ॅसिड दिल्लीतूनच खरेदी केल्याचे कथित पुरावे पश्चातबुद्धीने नंतर गोळा केले यासह अंकुरने बचावासाठी मांडलेले मुद्दे अमान्य केले गेले.

प्रीतीला मुंबईत भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस अश्विनी’ इस्पितळात परिचारिका म्हणून नोकरी लागली होती. तेथे रुजू होण्यासाठी ती वडील, चुलते व आत्यासह गरीबरथ एक्स्प्रेसने दिल्लीहून आली. २ मे २०१३ रोजी ती वांद्रे टर्मिनसवर उतरली. अंकुर तिच्या पाळतीवरच होता व त्याच गाडीतून तोही दिल्लीहून आला होता. वांद्रे टर्मिनसला पोहोचताच गर्दीचा फायदा घेत तो तोंडावर बुरखा घालून प्रीतीच्या जवळ आला व त्याने बाटलीतील सल्फ्युरिक अ‍ॅसिड तिच्यावर फेकले. भीषण स्वरूपात भाजलेल्या प्रीतीचा नंतर एक महिन्याने १ जून रोजी मृत्यू झाला होता.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

The post एकतर्फी प्रेमातून केला होता अ‍ॅसिड हल्ला ; प्रीती राठीच्या खुन्याची फाशी हायकोर्टाकडून रद्द appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
126996