Browsing Tag

murders

Pune Crime | पिंपरी-चिंचवड शहरात 48 तासात 4 हत्येच्या घटना

पुणे / पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन -  Pune Crime | पुण्यासह पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गुन्ह्यांचे सत्र सुरुच आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड शहरात (Pune Crime) मागील 48 तासात 4 खुनाच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.…

Pune : पुण्यात हवालदाराच्या खूनाला 24 तासही झाले नाहीत; बिबवेवाडीत सराईताकडून पोलिस कर्मचार्‍याला…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मध्यवस्तीत एका सराईत गुन्हेगाराने पोलीस हवालदाराचा तीक्ष्ण हत्याराने निर्घृण खून केल्याचे प्रकरण होऊन 24 तासही झाले नसताना एका पोलीस कर्मचाऱ्याला सराईत गुन्हेगारांनी शिवीगाळ करत त्यांच्या दिशेने विटा भिरकावून…

Pune News : महिला पोलिसाच्या पतीचा निर्घृण खून

हिंजवडी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - स्नॅक्स देण्यावरुन झालेल्या शाब्दिक वादातून पाच जणांनी मिळून मुंबईत कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीचा खून केला. ही घटना हिंजवडी येथील लक्ष्मी चौकातील एका वाईन शॉपसमोर गुरुवारी (दि.4)…

Pune News : पुण्यातील कुविख्यात गुन्हेगार जग्या उर्फ जगदीशचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून खून,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  एका कूविख्यात गुन्हेगाराचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खुनानंतर त्याचा मृतदेह डुक्कर खिंड येथील पुलाखाली टाकला होता. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आरोपींचा…

कुटुंबाला 1 कोटीच्या विम्याची रक्कम मिळावी म्हणून व्यापार्‍यानं 90 हजारात करून घेतली स्वत: चीच हत्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : व्यवसायात नुकसान झाल्यानंतर जेव्हा कुटुंबाच्या भविष्याची चिंता भेडसावू लागली, तेव्हा व्यावसायिकाने आपली पत्नी व मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी 90 हजारांत आपला बळी दिला. यामागचा हेतू असा होता की, त्याच्या…

हडपसरला जेष्ठ नागरिकाचा डोक्यात दगड घालून खून

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - हडपसर परिसरात फुरसुंगीत दशक्रिया विधीच्या ठिकाणीच एका नागरिकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. खूनाचे कारण समजू शकलेले नसून, अज्ञात आरोपींचा शोध घेतला जात आहे.नरसिंह…

पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गुन्हेगाराला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चौघांनी एका गुन्हेगारावर धारधार शस्त्राने वार करुन त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहा वाजता डायस प्लॉट येथील मी भारती विलास मित्र मंडळाजवळ घडली.…

अकरावीत शिकणाऱ्या मुलीला बेशुद्ध करून केला बलात्कार, गुन्हा दाखल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनअकरावीत शिकणाऱ्या मुलीला जबरदस्तीने बेशुद्धीची गोळी देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपुरच्या यशोधरानगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मोटरसायकलस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात…

पैशांची मागणीकरुन इस्लामपूरमध्ये पिता-पुत्रांवर खुनी हल्ला

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाईनइस्लामपूरमध्ये पैशांची मागणीकरुन पिता-पुत्रांवर तलवारीने वार करुन लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.७) साडेसातच्या सुमारास निनाईनगर परिसरात घडली.…