Browsing Tag

Muslim youth

ऐक्याचं दर्शन ! मुस्लिम युवकांनी केले हिंदू व्यक्तीवर ‘अंत्यसंस्कार’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्लीत निजामुद्दीन परिसरात तबलिगी समाजाने घेतलेल्या कार्यक्रमामुळे मुस्लिम समाजावर टीकेची झोड उठली असतानाच सोलापुरात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळलं आहे. सोलापुरात एका हिंदू व्यक्तीच्या निधनानंतर त्याचा…

विधायक ! अंत्यसंस्काराच्या वेळी हिंदू महिलेच्या पार्थिवाला मुस्लीम बांधवांनी दिला खांदा

पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोनामुळे देशभरात हाहाकार माजला असूनही संकटातही माणुसकीचा धर्म श्रेष्ठ असल्याचे पालघरमधील मुस्लीम युवकांनी दाखवून दिले आहे. पालघर येथील मनोर दुर्वेस वृद्धाश्रमात शनिवारी अखेरचा श्वास घेतलेल्या 60 वर्षीय वृद्धेसाठी…

कर्नाटक : पहिल्यांदाच मुस्लिम व्यक्तीला बनवलं जाणार लिंगायत मठातील मुख्य पुजारी

कर्नाटक : वृत्तसंस्था - उत्तर कर्नाटकच्या गडग जिल्ह्यात एका लिंगायत मठाने एका मुस्लिम व्यक्तीला मुख्य पुजारी बनवायचा निर्णय घेतला असून ३३ वर्षाचे दिवाण शरीफ रहमानसाहेब मुल्ला यांना ही जबाबदारी दिली आहे. त्यांना २६ फेब्रुवारीला ही जबाबदारी…

हनुमानाच्या वेशात ‘भीक’ मागणं पडलं महागात, मुसलमान तरुण आला ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशातील बरेलीमधील एका तरुण हनुमानाचे वेशांतर करुन भीक मागताना पकडला गेला. विशेष म्हणजे हा तरुण मुसलमान होता. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मुरादाबादचा रहिवासी असलेला नसीम हनुमानच्या वेशात…

शिरूर : डेंगूने त्रस्त असलेल्या मुस्लीम युवकाने ईद साजरी न करता केली पुरग्रस्तांना मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शिरूर येथील डेंगू ने त्रस्त दवाखान्यात उपचार घेत असणाऱ्या मुस्लीम तरूणाने ईद साजरी न करता सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी दहा हजार रुपयांचा निधी दिला आहे.याबाबतची माहिती अशी की,…

औरंगाबादमध्ये तणाव : मुस्लीम तरुणाला ‘जय श्रीराम’ म्हणण्यास भाग पाडणाऱ्यांविरुद्ध FIR

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - कामावरून घरी जात असलेल्या एका मुस्लीम तरुणाला ८ ते १० जणांच्या टोळक्याने अडवून त्याला 'जय श्रीराम' म्हणण्यास भाग पाडले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा…

गौतम गंभीरने ‘त्या’ घटनेवर व्यक्त केला निषेध ; म्हणाला भारत हा धर्मनिरपेक्ष देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाची राजधानी दिल्लीपासून जवळ असणाऱ्या गुरुग्राम येथे एका मुस्लिम युवकाला मारहाण करण्यात आली होती. त्या घटनेचा नवनिर्वाचित खासदार गौतम गंभीरने निषेध व्यक्त केला आहे. मुस्लिम युवकाने टोपी घातल्याने त्याला मारहाण…