Browsing Tag

nagapur

पोलिस कर्मचाऱ्यावर खुनी हल्ला, तलवारीने सपासप वार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - परिसरात तलवारीसह दंगा करणाऱ्यांना आवरण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायावरच एकाने तलवारीने वार केल्याची खळबळजनक घटना नागपूरमधील मेकोसबाग परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी तरुणासह त्याच्या साथीदारांवर…

नागपुरात एम्प्रेस मॉलमधील हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नागपूर मधील एम्प्रेस मॉलमध्ये असलेल्या 'मसाज ॲण्ड स्पा’ सेंटरमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटवर गुन्हेशाखेने छापा टाकत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन तरुणींसह एक विदेशी युवती ताब्यात घेण्यात आली…

‘या’ जिल्ह्यात गारपीटीने शेतकऱ्यांचे नुकसान, २४ तासात पुन्हा पावसाची शक्यता

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - सावनेर, मौदा, पारशिवणी या नागपूर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आज अचानक अवकाळी पाऊस आणि गारपीटीने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यासोबतच नाशिक, भंडारा जिल्ह्यातही वादळी वारा आणि वीजेच्या…

कनव्हिन्स करता आलं नाही तर कनफ्युज करा, हीच काँग्रेसची नीती : नितीन गडकरी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपाच्या अनुसुचित जाती-जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेचे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. माणूस हा जातीने मोठा होत नाही, नागपुरात जातीचं राजकारण चालत नाही असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपण…

महिलांना फसवणाऱ्या लखोबाच्या पोलिसांनी १२ तासात आवळल्या मुसक्या 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - तीन महिलांना घटस्फोटित असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या विवाहित मजनूच्या पोलिसांनी अवघ्या बारा तासात मुसक्या आवळल्या. मजनूने पीडित महिलांची आर्थिक लुबाडणूक केल्याचेही तपासात उघड झाले.…

पोलीस उपनिरीक्षकाशी वाद घालणे पडले महागात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - रस्त्यात जीपचा कारला चुकून धक्का लागला. प्रत्येक शहरात अशा घटना दररोज घडत असतात. त्यात दोन्ही वाहनचालकात थोडीशी कुरुबुर होते व नंतर ते आपापल्या वाटेला जातात.  नागपूरला असाच प्रकार झाला होता. पण त्यात एका कारचा…

आता आंदोलन करणे वकिलांना पडणार महागात!

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - न्यायालयीन कामकाजाविरुद्ध बंद पुकारला किंवा कुणालाही न्यायालयीन कामकाजापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्यास अशा वकिलांवर आता कोणत्याही न्यायालयात वकिली करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. यामुळे आता कोणत्याही…

२४ तासांत आरोपपत्र, पाच दिवसांत शिक्षा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन- लुटमारीच्या एका प्रकरणात २४ तासांत सीताबर्डी पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयाने सतत तीन दिवस खटला चालवून गुन्हा दाखल झाल्यापासून पाच दिवसांच्या आत गुन्ह्याचा निकाल लावून आरोपीला शिक्षा सुनावली. अशाप्रकरणात…

सिंचन घोटाळा : अजित पवारांच्या सहभागाविषयी सरकारला अहवाल द्यावा लागणार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - आपल्या सोयीनुसार राज्यातील भाजप-शिवसेना सरकार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप करत असते. मात्र, ठोस कारवाई करण्यास टाळाटाळ करताना दिसून येत आहे. याच घोटाळ्याबाबत सरकारला ठोस भूमिका…

सत्य आणि अहिंसेच्या जोरावर राजकारण केले जाऊ शकते

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - सत्य आणि अहिंसेच्या जोरावर राजकारण केलं जाऊ शकते, याची कल्पना फक्त आपल्याच देशातील व्यक्ती करू शकते. महात्मा गांधी यांनी ते करुन दाखवलं आहे, अशा शब्दांमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी महात्मा गांधी यांच्या…