Browsing Tag

nagar Police beat up

भरचौकात DySp कडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, FIR दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावर ड्युटी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस उपअधीक्षक अजित पाटील आणि त्यांच्या गाडीवरील चालकाने विनाकारण मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.3) संध्याकाळी साडेदहाच्या सुमारास…