Browsing Tag

nagar

अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 6 ‘कोरोना’चे रुग्ण आढळले, जिल्ह्याची संख्या 60 वर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन -   राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज सकाळी नगर शहरातील सारसनगर येथील 53 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्यानंतर…

Coronavirus : ‘कोरोना’ संशयित नगरमधून पळाला, नाशिकमध्ये पोलिसांच्या जाळयात

पोलीसनामा ऑनलाइन टीम -   महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाणही वाढले आहे. तरीही काही लोकांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. जिल्हाबंदीचा आदेश असतानाही काहीजण प्रशासकीय यंत्रणेची नजर चुकवून जीवघेणा प्रवास…

Coronavirus : राज्यात 72 नवे रूग्ण आढळले, महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 302 वर

वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतात कोरोनानं सर्वत्र हाहाकार घातला आहे. राज्यातील परिस्थिती देखील गंभीर बनली आहे. आज कोरोनाचे 72 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रूग्ण मुंबई विभागात आढळून आले आहेत.…

Coronavirus Lockdown : तब्बल 3000 ‘लावणी’ कलावंतांवर उपासमारीची वेळ, मुख्यमंत्र्यांकडे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे म्हणजे विद्येचे माहेर घर, पुणे म्हणजे लोककलेंच माहेर घर. पुण्यामध्ये दोन ते तीन हजार लावणी कलावंत आहेत. मार्च ते मे या तीन महिन्यामध्ये लावणी कलाकारांची वर्षभराची कमाई होत असते. पण सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव…

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात गोळीबार, युवकाचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राहाता तालुक्यातील लोणी या भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावात गोळीबार झाला. या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला. रात्री झालेल्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.फरदीन अब्बू कुरेशी (वय 18) हे मयत…

पुणे : दुचाकी चोरणाऱ्या तिघांना येरवडा पोलिसांकडून अटक, 13 दुचाकी जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरातील विविध भागातून दुचाकीची चोरणाऱ्या तिघाना येरवडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ७५ हजार रुपयांच्या १३ दुचाकी जप्त केल्या आहेत. पप्पू उर्फ विकास राजू शेलार (वय २२, रा. डोंगरगण, शिरुर), रमेश…

फायनान्स कंपनीने ट्रॅक्टरचा ‘लिलाव’ केल्याने युवक शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जाचा हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेत लिलाव केला. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून तरुण शेतकऱ्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुरीच्या गडदे आखाडा येथे ही घटना घडली.भारत बारकू गडदे…

…तर पिचड पिता-पुत्रावर ही वेळ आली नसती, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांचा विखेंना…

अकोले (नगर) :  पोलीसनामा ऑनलाइन - पिचड पिता-पुत्रांना कुणी वाट दाखविली हे मला माहित नाही. पण त्यांना योग्य वाट दाखवली असती, तर पिचडांचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला नसता, असा चिमटा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात…

माजी आ. शंकरराव गडाख क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडूनच लढणार : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख

नेवासा (जि. नगर) : पोलीसनामा ऑनलाइन - नेवासा तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणाची अवस्था द्रौपदीसारखी झाली असून यापुढील काळात राजकीय निर्णय चुकल्यास तालुक्याचा उन्हाळा होईल. माजी आमदार शंकराव गडाख हे इतर कुठल्या पक्षात जाणार नाही, तर…