Eknath Khadse | ‘मी टरबुज्या म्हणणार नाही पण…’; नाथाभाऊ देवेंद्र फडणवीसांवर बरसले…
पोलीसनामा ऑनलाइम टीम - भाजपमधून (BJP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणजेच नाथाभाऊ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर बरसताना दिसले. नाथाभाऊंनी (Eknath Khadse) आपली मुख्यमंत्री बनण्याची इच्छा बोलून…