Browsing Tag

Nagpur

34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांची आरक्षणाची सोडत जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आज गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातल्या सर्व 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटी,…

सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचा भाजप – सेनेला ‘सल्ला’, म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - आपापसात भांडण करुन दोघांची हानी होते, हे तत्व सर्वांना लागू आहे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी करत भाजप शिवसेनेला अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.मोहन भागवत म्हणाले…

चोरट्यांनी फोडलं शहर महिला पोलीस कर्मचाऱ्याचं ‘घर’, रोकड ‘लंपास’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - सुरत-नागपुर बायपास जवळील महिला पोलीस कर्मचाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी 40000 रुपये रोख रक्कम लंपास केली. बायपास जवळील जलगंगा कॉलनीतील ही घटना आहे. चोरी झालेली रक्कम महिला पोलीस कर्माचाऱ्यानं आपल्या पतीच्या…

…म्हणून नागपूरच्या संत्र्यांसाठी शरद पवारांचा थेट ‘चीन’ला ‘कॉल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नागपूरची प्रसिद्ध संत्री बऱ्याच देशात जातच नाही हे कळल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. नागपूरची संत्री चीनमध्ये निर्यात केली जात नाही हे कळल्यावर शरद पवारांनी…

‘रनवे’वरून थेट गवतात उरतलं ‘विमान’, पायलटनं वाढवला ‘स्पीड’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील नागपूरहून बेंगळुरूला उड्डाण करणारे गो एअरचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून घसरले. 11 नोव्हेंबरला घडलेल्या या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून पायलटला चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. खराब…

शरद पवारांचा फडणवीसांना ‘टोला’, नागपूरमध्ये म्हणाले – ‘मी पुन्हा येईन’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या दरम्यान शरद पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी नागपूरात मी पुन्हा येईन असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…

दौर्‍यावर असलेल्या शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नागपूर जिल्ह्यातील भारसिंगीहून खापाकडे जाताना जामगावजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला. शरद पवारांची गाडी या अपघातावेळी दूर असल्याने शरद पवार सुखरुप आहेत.शरद…

‘हा’ विजय विराट कोहलीची ‘डोकेदुखी’ वाढवणार, ‘हिटमॅन’ रोहितचं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीतील पहिल्या टी-20 सामन्यात झालेल्या पराभवांनंतर भारतीय संघाने राजकोट आणि नागपुरमधील दोन्ही सामने जिंकत बांग्लादेशच्या संघाचा 2-1 असा पराभव केला. या मालिका विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा हा फार आनंदात असून…

नितीन गडकरी सत्तास्थापनेत झाले ‘सक्रिय’, ‘तिढा’ सुटेल असं सांगत शिवसेनेला…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेची कोंडी फुटायला तयार नसताना हा गुंता सोडवण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते सक्रीय झाले आहेत. तर दुसरीकडे मुंबईत राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. सक्रीय नेत्यांमध्ये भाजपचे केंद्रीय…

पेन देण्याचं दाखवलं 62 वर्षाच्या म्हातार्‍यानं आमिष, 11 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - पेन गिफ्ट देण्याचे आमिष दाखवून 11 वर्षीय मुलीवर 62 वर्षाच्या दुकानदार वृद्धाने लैंगिक अत्याचार केला. सदर घटना नागपूरमधील जरीपटका या भागात घडली. पीडित मुलगी सहावीत शिकत आहे. गुल्लूबाबा उर्फ उमेश शंकरराव गुरलवार…