home page top 1
Browsing Tag

Nalasopara

प्रदीप शर्मांचा प्रचार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर FIR

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन - एन्काऊंट स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला. प्रदीप शर्मा हे शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रदीप शर्मा…

धक्कादायक ! बिल्डरकडून फसवणूक झाल्याने रिक्षाचालकाने घेतले जाळून, उपजिल्हाधिकारी देखील जखमी

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - नालासोपारा येथे एका बिल्डरने फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीर प्रक्रियेला कंटाळून एका रिक्षा चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःला जाळून घेत या 57 वर्षीय आत्महत्येचा…

युवानेते आदित्य ठाकरेंचं ‘इलाका हमारा, धमाका भी हमारा’ असं म्हणत ठाकूरांना खुलं आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे नेते चांगलेच सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहे. जनआशीर्वाद यात्रा नालासोपाऱ्यात पोचली असता युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बहुजन विकास…

नालासोपाऱ्यात ‘चोर की पोलीस’ ? राजकीय वातावरण ‘तापले’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पुढील महिन्यात हि निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात पक्षांतर करताना दिसून येत आहेत. तसेच अनेक विधानसभा…

‘एन्काऊंटर’ फेम प्रदीप शर्मा नालासोपारा येथून शिवसेनेकडून विधानसभा लढणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा राजकारणाच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा सुरु असताना आज ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा नालासोपारा विधानसभा मतदार…

अनैतिक संबंधातून पत्नीने पतीवर सपासप वार करून केला खून

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन - नालासोपारा पूर्वेकडील गाला नगर परिसरात पतीचे दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या विवाहबाह्य संबंधाची माहिती समजल्याने पत्नीने पतीवर चाकूने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेच्या वेळी घरामध्ये…

‘त्या’ इंटरनॅशनल हॉटेलमध्ये ‘डान्स ग्रुप’च्या नावाखाली ‘सेक्स’…

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका मोठ्या हॉटेलच्या रुमध्ये डान्स ग्रुपच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर ५…

कर्जाच्या ताणतणावाला कंटाळून महिलेची आत्महत्या

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाईन - २ ते ३ बँकांमधून घेतलेल्या कर्जामुळे आलेल्या तणावामुळे एका ३२ वर्षीय महिलेने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.संगिता प्रदिप दुबे (वय ३२) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे…

गैरसमजुतीतून एकाचा दगडाने ठेचून खून

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन - कामण-भिवंडी रोडवरील पोमण गावात एका ४० वर्षीय व्यक्तीचा काठीने मारहाण करुन आणि दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी घडली होती. या गुन्ह्याच तपास करून वालीव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक…

‘त्या’ तरुणाच्या मृत्यूप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यावर गुन्हा

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाईन - धोकादायक झाड डोक्यावर पडून तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.…