Browsing Tag

Nana Patole

काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’ला ‘पोलखोल’ यात्रेने उत्तर देणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रा येत्या २१ ऑगस्टपासून सुरु होत आहे. या महाजनादेश यात्रेला कॉंग्रेस चे नाना पटोले पोलखोल यात्रेतून उत्तर देणार आहेत. मुख्यमंतत्र्यांनी ज्या ज्या…

निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याप्रकरणी काँग्रेसच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांना पराभवाचा सामना करावा लागला. नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नाना पटोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत निवडणूक…

इथून आली स्फोटके, गडचिरोली स्फोटाबाबत नाना पटोलेंचा गंभीर आरोप

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - बुधवारी भुसूरूंगाचा स्फोट घडवून आणला होता. यामध्ये १५ जवान शहीद झाले होते. याबाबत माजी खासदार नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच याची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा…

गडकरींनी २०० कोटींचा मेंदू नागपूरच्या विकासासाठी वापरावा : नाना पटोले 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपुरात भाजपकडून नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसकडून नाना पटोले अशी लढत लोकसभेसाठी होत आहे. भाजपचे उमेदवार नितीन गडकरी त्यांच्यावर नाना पटोले यांनी सडकून टीका केली आहे. "गडकरी नेहमी दावा करतात की त्यांचा मेंदू २००…

काँग्रेसने नागपुरात भंडाऱ्यावरून पार्सल आणलं ; ‘या’ नेत्याला मुख्यमंत्र्यांचा टोला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपुरात भाजपकडून नितीन गडकरी तर काँग्रेसकडून नाना पटोले आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात हजर होते. या प्रचार सभेदरम्यान बोलताना…

EVM मशिन्स असलेल्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही बंद असल्याने खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपुर येथील स्ट्रॉंग रूम मध्ये आगामी निवडणुकीकरिता ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र यावेळी तेथील सिसिटीव्ही बंद ठेवण्यात आले होते. असा आरोप काँग्रेसचे नागपूर मतदार सांगतील उमेदवार नाना पटोले…

गडकरींना पराभूत करण्यासाठी काँग्रेस वापरणार ‘डीएमके’ फॉर्म्युला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस 'डिएमके' फॉम्युला वापरणार आहे. नितीन गडकरींना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.…

लोकांच्या जमिनी कवडीमोल भावाने रामदेव बाबाला विकल्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - सत्ताधाऱ्यांनी लोकांच्या जमिनी रामदेव बाबाला कवडीमोल भावाने विकल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केला आहे. नागपूर मध्ये आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.…

गडकरी माझे मोठे बंधू, त्यांच्या आशीर्वादाने 4 लाख मतांनी विजयी होणार : काँग्रेस उमेदवाराचे वक्तव्य

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे माझे मोठे बंधू आहेत, त्यांच्या आशीर्वादाने मी चार लाख मतांनी विजयी होईन. असे नागपूर काँग्रेसचे लोकसभा उमेदवार नाना पटोले यांनी म्हंटले आहे.आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही…

नाना पटोलेंना माझा आशिर्वाद : नितीन गडकरी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकांमध्ये जागांच्या उमेदवारीवर सर्वत्र चर्चा आहेत. त्यात नागपूर लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार आहेत. तसंच त्यांच्या समोर काँग्रेसचे नाना पटोले हे असणार आहेत. त्यामुळे…