Browsing Tag

Nanasaheb Jalindar Gawhane

धक्कादायक ! मित्राच्या मदतीने भावानेच केला सख्ख्या बहिणीचा खून, बीड जिल्ह्यातील घटना

केज : पोलीसनामा ऑनलाइन - सख्‍ख्‍या भावानेच मित्राच्या मदतीने तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून बहिणीचा खून केला आहे. केज तालुक्यातील बोरगाव येथे बुधवारी (दि. 21) ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.शितल…