Browsing Tag

nandurbar

४ हजार रुपयाची लाच स्विकारताना पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन - दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस हवालदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई नंदुरबार जिल्ह्यातील उपनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली.बबन…

५ हजार रुपयांची लाच घेताना वैद्यकिय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाईन - ५ हजार रुपयांची लाच घेताना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्याला अन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. रुग्णालयात कार्यरत असलेल्या अधिपरिचारकाची अतिदुर्गम…

जमावाचा पोलिसांवर हल्ला, २ पोलीस जखमी

नंदुरबार  : पोलीसनामा ऑनलाईन - हाणामारीचे प्रकरण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केली. या घटनेत दोन पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना नंदुरबार तालुक्यातील नगाव येथे घडली आहे. जमावाने केलेल्या हल्ल्यामध्ये पोलिसांच्या वाहनाचेही…

बंडखोरीमुळे भाजपच्या डॉ. हिना गावितांची डोकेदुखी वाढली

नंदुरबार : पोलीसानामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत नवीनवीन घडामोडी दिवसेंदिवस घडत आहेत. नंदुरबारचे लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांची डोकेदुखी वाढणार आहे. कारण भाजपमधून उमेदवारी न मिळाल्याने डॉ. सुहास…

काँग्रेसला मोठा धक्का ; ‘हा’ जेष्ठ नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नंदुरबारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. मुलाला उमेदवारी नाकारल्याने ते…

500 रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन -  नंदूरबार मधील डामरखेडा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे . शाळेची वार्षिक तपासणी सुरु असल्याने शेरे बुकवर चांगला शेरा देऊन त्रूटी न…

प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाईन- नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील गौऱ्या या गावात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत युवक आणि युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना आज (गुरुवार) उघडकीस आली. मृत तरुण-तरुणी हे…

नंदुरबार लोकसभा : गड राखण्याचे भाजपला आव्हान ; काँग्रेस लढतीस सज्ज 

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाईन  - २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा सर्वाधिक फायदा झालेल्या खासदारांच्या यादीत हिना गावित हे एक नाव वरच्या क्रमांकाचे आहे. नवखा चेहरा असून हि त्यांनी नंदुरबारचे नऊ वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व…

प्रियांका गांधीची पहिली सभा नंदूरबारमध्ये ?

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाईन - गांधी कुटूंब आणि नंदूरबारमधील आदिवासींचे एक वेगळे नाते आहे. प्रियांका गांधीच्या राजकारणातील प्रवेशाचा शुभांरभ काँग्रेसच्या परंपरेप्रमाणे नंदूरबारमधून व्हावा अशी काँग्रेसच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांसह…

बँक ऑफ इंडियाच्या ‘त्या’ कार्यालयाला आग

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन - नंदुरबारमधून आगीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बँक ऑफ इंडियाच्या नंदुरबार शाखेच्या कार्यालयाला रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. आगीच्या घटनेत कार्यालयातील कागदपत्रे व साहित्य जळून खाक झाले. या…