Browsing Tag

narayan rane

‘मातोश्री’ उडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, राणेंचा खळबळजनक खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - १९८९ मध्ये ठाकरे कुटुंबीयांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीला दहशतवाद्यांनी बॉम्बने उडवून देण्याची योजना आखली होती, असा खळबळजनक खुलासा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे.…

भाजपमध्ये १ नंबरचे असतात, २ नंबरचे कोणी नाही : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील एक नंबरचे नेते आहेत. दोन नंबरचे कोणीही नाही, असे प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आरोपाला दिले.…

नारायण राणेंचं आत्मचरित्र फक्त प्रसिद्धीसाठी ; शिवसेना आमदार वैभव नाईकांचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - माजी मंत्री नारायण राणे यांचे आत्मचरित्र लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. या आत्मचरित्राचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पण या आत्मचरित्राच्या प्रकाशनापूर्वीच त्याची जोरदार चर्चा…

राणेंच्या आत्मचरित्रात राज ठाकरेंबद्दल २ खळबळजनक ‘गौप्यस्फोट’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या ‘No Hold Barred : My Years in Politics’ या आत्मचरित्रातून वादळी खुलासे करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आत्मचरित्रातून माहिती बाहेर…

नारायण राणेंच्या ‘त्या’ आरोपांत तथ्य नाही : मनोहर जोशी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात केलेल्या सर्व आरोपांचे शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी खंडन केलं आहे. उद्धव ठाकरेंनी धमकी देणे आणि बाळासाहेबांनी फोन करून बोलावून घेतल्याच्या आरोपांत कोणतेही तथ्य नसल्याचे आज…

मला शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती धमकी : नारायण राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेना सोडण्यामागचं खरं कारण आपल्या आत्मचरित्रातून समोर येईलच असे नारायण राणे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत. त्यानंतर आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आत्मचरित्रातून शिवसेनेविषयी…

शिवसेना सोडण्याचं कारण आत्मचरित्रात उलगडणार : नारायण राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचा जीवनपट लवकरच उलगडणार आहेत. आत्मचरित्रांतून अनेक गुपितं उघड करण्याचे संकेत दिले राणे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर शिवसेना सोडण्यामागचं खरं कारण आपल्या…

वाल्याचा वाल्मीकी झालेल्यांनी माझ्यावर टीका करणे हस्यास्पद ; केसरकारांचा नारायण राणेंना टोला

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन - सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. वाल्याचा वाल्मीकी झालेल्यांनी माझ्यावर टीका करावी हे हस्यास्पद आहे. असा टोला पालकमंत्री दीपक…

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ ४ फाईल्स ED च्या कार्यालयात पडून : नारायण राणे

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घणाघाती आरोप केला आहे. उध्दव ठाकरे यांच्या चार फाईल्स ईडीच्या कार्यालयात पडून आहेत. त्याची चौकशी सुरू आहे की नाही हे माहीत नाही. असा…

पवार, विखे, खडसे, राणे या दिग्गजांच्या ‘प्रतिष्ठा’ पणाला 

मुंबई : पोलीसनामा ऑनालाईन - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान जवळ आले आहे, त्यामुळे लोकसभेच्या रिंगातील वातावरण तापत आहे. कारण तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ…