Browsing Tag

naredra modi

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का…! सरचिटणीस तारिक अन्वर यांचा राजीनामा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाराफेल डील संदर्भात  रोज नवी माहिती समोर येत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य सरचिटणीस तारिक अन्वर यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राफेल विमान…

हे मात्र अतिच… म्हणे मोदींना नोबेल पुरस्कार द्या

चिन्नेई : वृत्तसंस्थाजगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना म्हणजेच ‘आयुष्यमान भारत’ ही योजना सुरू करणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा, यासाठी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी मोहीम सुरू केली आहे. तामिळनाडूतील…

आमच्या जनआंदोलनामुळेच मोदी सरकारला सत्तेची संधी : अण्णा हजारे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनऑगस्ट २०११ मध्ये देशात झालेल्या जनआंदोलनामुळे जनतेने मोदी सरकारला सत्तेवर येण्याची संधी दिली, त्याच देशवासीयांच्या हिताच्या लोकपाल व लोकायुक्त नियुक्ती संबंधाने चालढकल करणे योग्य नाही. केंद्र सरकारमध्ये…

मोदींवरील लघुपट शाळांमध्ये दाखविण्याची सक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील लघुपट शाळांमध्ये दाखविण्याचा फतवा राज्य सरकारने काढला आहे. चलो जीते है असे या लघुपटाचे नाव आहे. हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यास काही राज्यांनी नकार दिल्यानंतर वादंग…

२०२२मध्ये प्रत्येक कुटुंबाकडे असेल हक्काचे घर : मोदी

गांधीनगर : वृत्तसंस्था२०२२ मध्ये जेव्हा आपण ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असू तेव्हा देशातील प्रत्येक कुटुंबाकडे पंतप्रधान आवास योजनेतून राहण्यासाठी हक्काचे घर असेल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बनणारी घरे उत्तम दर्जाची आहेत. या…

मोदींनी मातोश्रीवर फोन करुन मानले आभार

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन दमलेल्या सावजाची शिकार करण्याची भाषा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली असली, तरी भाजपाकडून आपल्या या जुन्या मित्राची नाराजी दूर करण्याचे, त्यांना गोंजारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पुन्हा समोर आले आहे.…

गेल्या चार वर्षात इथेनॉलचे विक्रमी उत्पादन; पंतप्रधान मोदी यांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाराष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात चार वर्षात इथेनॉलचे विक्रमी उत्पादन झाले अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.ऊसापासून इथेनॉल निर्मितीला अटलबिहारी वाजपेयी सरकारने चालना दिली होती. नंतर हा…

मोदींनी देशाच्या जनतेचा भ्रमनिरास केला- शरद पवार

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपूर्ण जनतेचा भ्रमनिरास केला असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोदींचा आपल्या शैलित चांगलाच…

जिओ इन्स्टिट्यूट शोधून दाखवा आणि ११ हजारांचे बक्षीस मिळावा 

पुणे: पोलीसनामा ऑनलाईननुकतेच रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रस्तावित जिओ इन्स्टिट्यूटला 'गुणवत्तासंपन्न ' असे प्रशस्तीपत्र मोदींकडून देण्यात आले आहे.  पण आता अस्तित्वात नसलेल्या संस्थेला गुणवंत्तसम्पन्न म्हटल्यामुळे सध्या मोदी सरकार…

मी मोदींची पत्नी, ते माझे राम

अहमदाबाद : वृत्तसंस्थामी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पत्नी आहे आणि ते माझे राम आहेत, असे वक्तव्य मोदींच्या विभक्त राहणा-या पत्नी जशोदाबेन यांनी केले आहे. मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी नरेंद्र मोदी हे अविवाहित असल्याच्या…