मेहुणीवर ‘जीव’ आल्यानं ‘त्यानं’ दिलं गुंगीचं औषध, भावोजीनं केला बलात्कार अन्…
भरतपूर/राजस्थान : वृत्तसंस्था - मेहुणीला गुंगीचे औषध देऊन भाऊजीने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील भरतपूरमध्ये उघडकीस आला आहे. एका पीडित तरुणीने आपल्या भाऊजी विरोधात पोलिसांत फिर्याद दिली आहे. तरुणीने आरोप केला आहे…