Browsing Tag

Narhe Ambegaon

सिंहगड रस्त्यावर वाईन शॉप फोडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बंद घरांसोबतच चोरटे आता दुकाने फोडू लागली असून, सिंहगड रोड परिसरात चोरट्यांनी वाईन शॉप फोडून दारूच्या बाटल्या पळविल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी तुषार इंगळे (वय 29, रा. इंगळे कॉलनी, उत्तमनगर)…