Browsing Tag

nashik

लासलगांव बाजार समितीचे साप्ताहीक समालोचन

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या आठवड्यात लासलगांव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची 89,298 क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये 1,151 कमाल रुपये 4,000 तर सर्वसाधारण रुपये 3,391 प्रती क्विंटल राहीले.लासलगांव मुख्य बाजार आवारावरील…

उपविभागीय अधिकारी गोवर्धन ढाके यांच्या फोटोला तृतीय क्रमांक

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन - उपविभागीय अधिकारी गोवर्धन ढाके यांच्या फोटोला तृतीय क्रमांक मिळाला आहे.पाटबंधारे विभागाच्या राज्यस्तरीय जळगाव येथे झालेल्या तीन दिवसीय विविध स्पर्धेमध्येत जळगाव येथे झालेल्या विविध स्पर्धे मध्ये गोवर्धन…

अखिल भारतीय प्रजापति संघाच्या जिल्हा महासचिवपदी किशोर जाधव यांची नियुक्ती

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन - अखिल भारतीय प्रजापति (कुम्भकार) संघाच्या नाशिक येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गंगाधर जोर्वेकर यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव यांना नाशिक जिल्हा अखिल भारतीय प्रजापति संघाच्या…

शरद पवारांनी ठाकरे सरकारकडून व्यक्त केली ‘ही’ एकच अपेक्षा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - बेळगाव सीमाप्रश्नी लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर गेले असता, शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी त्यांना अटक केली. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा…

अन्न प्रक्रिया करणार्‍या उद्योगांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी योग्य ते निर्णय घेतली जातील : शरद पवार

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - एमआयडीसी, विंचूर येथील शिवसाई एक्सपोर्ट या अन्न प्रक्रिया उद्योगास देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांचे समवेत महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक…

पुणे गारठले ! तापमान 8.2, नाशिकमध्ये सर्वाधिक कमी 6.6 अं.से. तापमान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहर आणि जिल्ह्यात थंडीने कालपासून प्रत्येकाला हुडहुडी भरली आहे. काल सायंकाळनंतर तापमान कमी होत गेले. रात्री थंडीचा जोर आणखी वाढला होता. पुण्यातील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुण्याच्या तापमानाचा पारा…

निफाडचा पारा 2.4 अंशापर्यंत घसरला

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) - मकर संक्रांतीच्या संध्याकाळपासून थंडीचा जोर वाढल्याने निफाड तालुक्यात पाऱ्यात लक्षणीय घट झाली आहे. तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रात शुक्रवारी पारा 2.4 अंशापर्यंत घसरल्याची नोंद झाली…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेव्हणीच्या कारला भीषण अपघात, एकाचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - शिर्डी योथून साईबाबाचे दर्शन करून परतताना झालेल्या अपघातात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हणी अमृता श्रृंगारपुरे जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये एक नातेवाईकाचा मृत्यू…