Browsing Tag

National Citizen Registration Act

नागरिकता नोंदणीसाठी १० हजाराची लाच घेताना NRCचे दोन अधिकारी ACBच्या जाळ्यात

गुवाहाटी : वृत्तसंस्था - आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा लवकरच आणण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांची नोंदणी करून घेणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. पकडण्यात आलेले…