Browsing Tag

National Newsletters

आकाशवाणीच्या इतिहासामध्ये प्रथमच राष्ट्रीय बातमीपत्र पुण्यातून प्रसारित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या मराठीच्या राष्ट्रीय बातम्या बुधवारपासून आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सुरु करण्यात आल्या आहेत. आकाशवाणीच्या इतिहासात राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ…