Browsing Tag

national security

DGP Rajnish Seth | गुन्ह्यातील शिक्षा दर वाढविण्यासाठी प्रयत्न – पोलीस महासंचालक रजनिश सेठ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच गुन्ह्यांमधील शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी सर्व घटक प्रमुख प्रयत्नशील असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ (DGP Rajnish Seth) यांनी सांगितले. तसेच शिक्षेचे प्रमाण…

3 दिवसांच्या दौऱ्यावर आज भारतात पोहचणार अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन, ‘या’…

नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्वेकडील लडाखमध्ये चीनबरोबर वाढत चाललेल्या संघर्षादरम्यान अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन हे आजपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती जो. बायडन सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा…

RTI ला झालं दीड दशक, 2 लाखाहून जास्त प्रकरणं प्रलंबित, अद्यापही काही ठिकाणी नाही झाली आयुक्तांची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   भारतात माहितीचा अधिकार लागू होऊन आज 15 वर्षे झाली आहेत. यावेळी बरीच माहिती लोकांकडून घेण्यात आली आणि बरीच दिली गेली. मात्र, अद्याप दोन लाखांहून अधिक खटले प्रलंबित आहेत. यापेक्षाही खेदजनक बाब म्हणजे अनेक ठिकाणी…

…म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून ‘अफू’ची पेरणी केली जातेय, शिवसेनेचा भाजपावर गंभीर आरोप

पोलिसनामा ऑनलाईन टीम - भारत-चीन सीमेमवर चीनने 20 जवानांची हत्या केल्याचा भयंकर प्रकार राज्यकर्ते क्षणात विसरतात. लोकांनीही ते विसरावे म्हणून वेगवेगळया माध्यमांतून ‘अफू’ पेरणी केली जाते. त्या अफू सेवनाने तात्पुरती धुंदी येत असेलही, पण…

चिनी उपकरणांच्या वापरावर TRAI नं व्यक्त केली चिंता, ‘या’ रणनीतीमुळं घरगुती उत्पादन…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेमुळे काही महिन्यांपूर्वी 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. सरकारचं असं म्हणणं होतं की, चिनी ॲप्स भारतीयांचा डेटा चीनी सरकारबरोबर शेअर करतात. चिनी ॲपवर बंदी आल्यापासून भारतात चिनी…

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! ‘रहस्यमयी’ बियांणाबद्दल मोदी सरकारनं दिला इशारा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कृषी मंत्रालयाने सर्व राज्यांना रहस्यमय बियाण्यांच्या पॅकेटसंदर्भात चेतावणी दिली आहे, खरं तर जगभरातील लोकांना रहस्य बीज पॅकेट्स (Mystery Seed Packets) मिळत आहेत. भारतातही लोकांना अशी पॅकेट मिळाली आहेत. कृषी…

‘तानाशाह’ किम जोंगकडून अणवस्त्र निर्मितीचं समर्थन, म्हणाले – ‘यापुढेही बनवत…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  सातत्याने क्षेपणास्त्र चाचणी करणाऱ्या उत्तर कोरियाचे राष्ट्रपती सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी काही दिवसांपूर्वीच अणवस्त्र निर्मितीचे समर्थन केले असतानाच, संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं उत्तर कोरियाने…

माइक्रोसॉफ्ट खरेदी करणार चिनी अ‍ॅप TikTok चा व्यवसाय

पोलिसनामा ऑनलाईन टीम - भारताने बंदी घातलेल्या टिकटॉक अ‍ॅपवर अमेरिकाही बंदी घालण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अशातच सत्या नाडेला यांच्या नेतृत्वात आघाडीची माइक्रोसॉफ्ट कंपनी टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय हस्तगत करण्याच्या विचारात आहे.…

TikTok आणि UC ब्राऊजर नंतर आता PUBG सह 275 चीनी अ‍ॅप्स होऊ शकतात ‘बॅन’, भारत सरकार करतंय…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - भारतात 59 चीनी अ‍ॅप्स बॅन केल्यानंतर आता सरकार चीनच्या अन्य 275 अ‍ॅप्सवर बंदी आणण्याची तयारी करत आहे. हे अ‍ॅप्स कोणत्याही प्रकारे नॅशनल सिक्युरिटी आणि युजऱ प्रायव्हसीसाठी धोकादायक आहेत का, याचा तपास सरकार करत…

आम्ही चिनी सरकारला माहिती पुरविली नाही, TikTok चा खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन टीम - केंद्र सरकारने 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला असून यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात…