Browsing Tag

National Virology

‘कोरोना’च्या लसीसाठी 30 ‘माकडांवर’ केला जाणार ‘प्रयोग’

पुणे, पोलीसनामा ऑनलाईन : देशात कोरोना विषाणूची प्रकरणे सतत वाढतच आहेत. संपूर्ण जगातील वैज्ञानिक या लसीवर काम करत आहेत, दरम्यान पुणे येथे कोरोना विषाणूवर लस विकसित करण्यासाठी आता संशोधन हाती घेण्यात आले असून या प्रकल्पासाठी पुण्यातील…