Pune – Navale Bridge Accident | नवले पुलावरील अपघात थांबेनात; पुन्हा 2 अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच…
पुणे: पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील नवले पूल (Pune – Navale Bridge Accident) अपघातासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी उतार आणि वाहतूक कोंडी असल्याने सतत अपघात होत असतात. रविवारी (दि. 20) या पुलावर टँकरचा मोठा अपघात झाला होता. त्या अपघाताला चोवीस…