Pune Pimpri Chinchwad Accident News | भरधाव वेगातील ट्रकच्या धडकेत युवकाचा मृत्यू, नवले ब्रिज येथील…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Pimpri Chinchwad Accident News | पुण्यातील वडगाव येथील नवले ब्रिज अपघाताचा (Navale Bridge Accident) हॉटस्पॉट ठरला आहे. मागील अनेक दिवसांपासून याठिकाणी अपघाताच्या अनेक घटना घडल्या असून अनेकांना आपले प्राण…