Navi Mumbai ACB Trap | सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी, तलाठ्यावर…
नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 10 हजार रुपये लाच मागणाऱ्या (Demand Bribe) पनवेल तालुक्यातील सजा सुखापुर सिल्लोत्तर येथील तलाठ्यावर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Navi Mumbai ACB Trap) गुन्हा (FIR)…