Browsing Tag

Navi Mumbai

महिला, पुरूषांकडून ‘वसुली’ करणार्‍या ५ ‘उद्योगी’ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - खोटया गुन्हयात अडकविण्याची धमकी देत महिला तसेच पुरूषांकडून पैशांची वसुली करणार्‍या ५ पोलिस कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. ते सर्व पोलिस कर्मचारी रबाळे पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पिडीत महिला…

शरद पवारांप्रमाणे ‘या’ महिला आमदाराने केली तीच चुक यंदा

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पाच वर्षांपूर्वी २०१४ मध्ये नवी मुंबई बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथेच जाहीर सभेत बोलताना जी चुक केली होती. तीच चुक बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आणि पोलिसांनी…

स्वच्छ आणि सुंदर TOP 10 मध्ये राज्यात ‘हे’ शहर नंबर 1

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्वच्छ भारत ,सुंदर भारत या अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सलग तिसऱ्या वर्षी मध्य प्रदेशातील इंदौर शहराला सर्वात स्वच्छ सुंदर शहर होण्याचा मान मिळाला आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या…

शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, आमदाराच्या गाडीची तोडफोड

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - एका कार्यक्रमात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या दोन गटात मजबूत राडा झाला. या राड्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांच्या…

पालघर पुन्हा हादरले ; आजपर्यंतचा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का

पालघर  : पोलीसनामा ऑनलाईन - पालघर आज पुन्हा भूकंपाने हादरले आहे. आज सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास पालघर तालुक्यामध्ये सुमारे ४. ३ रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का आहे. काही दिवसांपासून…

नवी मुंबईतून १७ कोटीच्या इम्पोर्टेट सिगारेट जप्त

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नवी मुंबई येथून तब्बल १७ कोटी रुपयांच्या इम्पोर्टेट सिगारेट जप्त केल्या आहेत. याप्रकरणी सुत्रधारासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.महसूल गुप्तचर संचालनालयाच्या…

‘ट्राय’ चा केबल चालकांना दणका, जेवढे मनोरंजन त्याचेच पैसे भरा 

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या काही दिवसांपासून तुमच्या आवडत्या मालिकेतल्या नायिका चित्रपटातील तुमचे आवडते नायक काही वाहिन्यांच्या पॅकेजबाबत संगत आहेत. यापूर्वी तुम्ही पाहत नसलेल्या चॅनल चे पैसे देखील तुम्हाला मोजावे…

धक्कादायक ! भरदिवसा घरात घुसून वृद्धाचा खून

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन-कोपर खैरणे येथे घरात घुसून एका वृद्ध इसमाचा खून करुन मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना आज (सोमवार) दुपारी अडीचच्या सुमारास कोपर खैरणे सेक्टर १४ येथील कृष्णा टॉवर मधील इमारतीच्या पाचव्या मजल्यावर घडली.…

सिरियल रेपिस्टची वसई विरारमध्ये दहशत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमुंबई, नवी मुंबई, ठाणे, ठाणे शहर, तसेच पालघर जिल्ह्यातील मुलींना एक नराधम आपली शिकार बनवत आहे. अल्पवयीन मुलींचा विनयभंग तसेच बलात्कार करणारा सिरियल रिपिस्टने आता आपला मोर्चा वसई, विरार कडे वळवला आहे. त्यामुळे…

अवघ्या ३५ हजारांसाठी एचडीएफसीच्या सिद्धार्थ संघवी यांची हत्या!

मुंबई | पोलीसनामा  ऑनलाइन अवघ्या ३५ हजारांसाठी एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी सरफराझ शेख (२०) याला पोलिसांनी अटक केली असून त्याने केवळ ३५…