Browsing Tag

Navjyot Singh Sidhu

नवज्योतसिंग सिद्धूवर शिस्तभंगाच्या कारवाईची शक्यता ; राहुल गांधीही सिद्धूवर नाराज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील वादाची दखल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली आहे. पंजाब काँग्रेसनेदेखील सिद्धू यांना नोटीस पाठवली होती. नवज्योतसिंग…

नवज्योत सिंग सिद्धूंनी ‘या’ पक्षात प्रवेश करावा : भाजपा

चंदीगड : वृत्तसंस्था - काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर पुन्हा एकदा भाजपने हल्ला चढवला आहे. यावेळी हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर टीका केली आहे. अनिल वीज यांनी त्यांना…

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर ; नवज्योत सिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंगमध्ये…

चंदीगड : वृत्तसंस्था - काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. अमरिंदर सिंग सिद्धूबद्दल बोलताना म्हणाले, सिद्धू माझ्या जागी मुख्यमंत्री बनू इच्छित…

मोदी नव्या नवरीसारखे ; काम कमी, बांगड्याच जास्त वाजतात : नवज्योतसिंग सिद्धू

इंदौर : वृत्तसंस्था - भारताचे माजी खेळाडू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना नव्या नवरीशी केली आहे. 'मोदी नव्या नवरीसारखे आहेत.…

नवज्योतसिंग सिद्धूंना महिलेने फेकून मारली ‘चप्पल’, महिला ताब्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे शिल्लक असताना राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू हे काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात सध्या व्यस्त आहेत. आपल्या प्रचारादरम्यान ते…

‘नवज्योत सिंग सिद्धू यांच्यापेक्षा मला…. कमी’ ; अर्चनांनी व्यक्त केली खंत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 'द कपिल शर्मा' शोमधून काही दिवसांपूर्वी नवज्योत सिंग सिद्धू यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर अर्चना पुरन सिंह यांनी परीक्षकाची धुरा सांभाळली. परंतु त्यांनी मानधनाला घेऊन आपली खंत व्यक्त केली आहे.…

सिध्दूंचा ‘त्या’ वक्तव्यावरून यू-टर्न, म्हणे ‘माझेही त्यांच्याशी युद्धच!’

पंजाब : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील आंतकावादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले. त्यावर काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिध्दू यांनी पाकिस्तानबाबत मवाळ भूमिका घेतली होती. त्यावर नेटकऱ्यांनी सोशल…

ट्रेन दुर्घटनेचे राजकारण नको : नवज्योतसिंग सिद्धू

अमृतसर :  पोलीसनामा ऑनलाईन - अमृतसर येथे रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची धक्कादायक घटना  घडली.   या दुर्घटनेत ६१ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाले.  इतकेच नव्हे तर ७२ पेक्षा जास्त जण जखमी…

नवज्योतसिंग सिद्धू यांची पाकिस्तान भेट वादग्रस्त

नवी दिल्ली : पाेलीसनामा ऑनलाईनकाँग्रेसचे नेते आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांची पाकिस्तान भेट वादग्रस्त झाली आहे.पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला सिद्धू उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यात सिद्धू…