Browsing Tag

Naxalites

CRPF जवानांचे कौतुकास्पद कार्य, जखमीला उपचारासाठी खांद्यावरून 5 किलोमीटर नेले

रायपूर : वृत्तसंस्था - छत्तीसगड येथील नक्षलवादी आणि जवान यांच्यात झालेल्या चकमकीच्या बातम्या येत असतात. मात्र कोणताही जवान नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असतो याचि प्रचिती एका घटनेवरून आली. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल…

गडचिरोलीनंतर नक्षलवाद्यांचं ‘हे’ राज्य टार्गेट, आयबीकडून (IB) हाय अलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरपाडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात राज्य पोलीस दलाचे १५ जवान शहीद झाले. या स्फोटाच्या पार्श्वभुमिवर गुप्तचर विभागाकडून (IB) उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर…

महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये नक्षलवाद्यांचा धुमाकूळ ; जेसीबी, ट्रॅक्टर पेटवले

पाटणा : वृत्तसंस्था - काल गडचिरोलीत झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असताना आज बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला. नक्षलवाद्यांचा विकासकामांना विरोध असल्याने ३० नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे तीन जेसीबी आणि एक ट्रॅक्टर…

सुरक्षाकर्मींच्या प्राणाचे काहीच मोल नाही का ? : रेणुका शहाणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा डांबर प्लॉंट व ३६ हून अधिक गाड्या जाळल्यांची घटना पहाटे घडल्यानंतर त्या ठिकाणी जात असलेल्या क्यूआरटी पथकला भूसूरुंगात IED…

नक्षलवादी चळवळीत ओढल्या गेलेल्या दांपत्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - नक्षलवादी चळवळीत ओढल्या गेलेल्या दांपत्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या दांपत्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्यावर लाखो रुपयांचे बक्षीस होते. या कट्टरवादी दांपत्य शरण आल्यामुळे नक्षलवादी चळवळ खिळखिळी…

भाजप आमदाराच्या हत्येचा कट रचणाऱ्या २ नक्षलवाद्यांचा खात्मा

दंतेवाडा : वृत्तसंस्था - छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे भाजपा आमदाराच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. धनिकरका येथील जंगलात ही चकमक झाली आहे.दंतेवाडा येथील कुवाकोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

आठवलेंनी नक्षलवाद्यांना केले ‘हे’ आवाहन

रायपूर : वृत्तसंस्था - रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी नक्षलवाद्यांना आवाहन केले आहे. 'नक्षलवाद्यांनी बुलेटचा मार्ग सोडून बॅलेटचा मार्ग स्वीकारावा' असे आवाहन आठवेल यांनी केले आहे. छत्तीसगडमध्ये रिपब्लिकन पक्षाचे २ उमेदवार लोकसभा…

निवडणूक पथकावर नक्षलवाद्यांचा बेछुट गोळीबार ; पोलिसांचाही गोळीबार

गडचिरोली :  वृत्तसंस्था - गडचिरोलीत मतदान संपताच नक्षलवाद्यांनी पोलीस आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कमांडो पथकावर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी आयडी स्फोट घडवून केलेल्या या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत. आज सायंकाळी सहा वाजता मतदान…

पोलीस समजून शिक्षकाची हत्या ; नक्षलवाद्यांकडून माफीनामा

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन - गडचिरोली शहरातील नगरपरिषद शाळेचे शिक्षक युगेंद्र मेश्राम यांची गोळ्या झाडून नक्षलवाद्यांनी हत्या केली. १० मार्च रोजी नक्षलींनी त्यांच्यावर कोरची तालुक्यात ढोलडोंगरी येथील कोंबड बाजारात गोळ्या झाडल्या होत्या.…