NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांची मोठी घोषणा, म्हणाले – ‘मी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रशाशन सोहळयात बोलताना…